Uday Samant On Uddhav Thackeray : वैयक्तिक टिकेला आम्ही आमच्या आयुष्यात कधीही किंमत दिलेली नाही. वैयक्तिक टीका करायची असेल तर आमच्या प्रत्येकाच्या मनात भरपूर काही भरलेलं आहे. मात्र आम्ही ते करत नाही. शिवाजी पार्कवर (Shivaji Park)सभा घेणारे आता रस्त्यावर सभा घेऊ लागले आहेत, अशी खोचक टीका उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
Ahmednagar News : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील शेती महामंडळाच्या ६१८ एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून […]
Uday Samant : उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उद्धव ठाकरेंच्या (Udhhav Thackeray ) सभेवर जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी एक दावा केला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावरचे येत्या काही दिवसांत शिंदे गटाचे नेतृत्व स्विकारतील. त्यामुळे आता ठाकरे गटातील नेमके कोणते नेते शिंदे गटात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाटकी लोकांना किंमत […]
Maharashtra Politics : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे सख्खे बंधू किरण सामंत शिंदे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आले आहेत. किरण सामंत (Kiran Samant) यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Lok Sabha 2024) लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. काल दुपारी त्यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. त्यांची ही भेट म्हणजे बंडाची तयारी […]
Uday Samant : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून लढा देत आहेत. मात्र, अद्यापही आरक्षणाचा तिढा न सुटल्यानं जरांगे पाटील मुंबईत उपोषण करणार आहेत. जरांगे पाटील यांनी आज मुंबईच्या दिशेने कुच केली. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केला. दरम्यान, […]
Uday Samant : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकताच दावोस दौरा केला. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री हे दावोसला 50 लोक घेऊन गेलेत, ते फक्त जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत आहेत, असा आरोप ठाकरेंनी केला होता. दरम्यान, आता दावोस दौऱ्यावरून परत आल्यानंतर […]
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या टीकेनंतर राज्य सरकारचा दावोस दौरा वादात सापडला आहे. मात्र आदित्य ठाकरे यांनी ज्यांच्यावर टीका केली ते स्वतःच्या खर्चाने सरकारला मदत करण्यासाठी दावोसला गेले आहेत, त्यावर कोणाचा आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. शिवाय राज्य शासनाच्या तिजोरीतून ज्या गोष्टी खर्च झाल्या आहेत, त्या पै-पैचा […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांविरोधातील अपात्रता याचिकेचा निकाल आज (10 जानेवारी) जाहीर होणार आहे. संध्याकाळी चार वाजलेनंतर निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मंत्री उदय सामंत यांनी आपण अपात्र ठरणारच नाही, असा विश्वास व्यक्त करत त्याचे कारणही सांगितले. पण त्यानंतरही जर आपात्र ठरलोच तर आपला A टू Z प्लॅन […]
Uday Samant : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा (Akhil Bhartiy Natya sammelamn) आज पुण्यात शुभारंभ झाला. या शुभारंभ सोहळ्यावेळी बोलतांना उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी नाट्य परिषेदच्या निडणुकांवर जोरदार फटकेबाजी केली. आम्ही देखील किती मोठे कलाकार आहोत हे पंधरा महिन्यांपूर्वी तुम्ही पाहिलं, त्याच्यावर तर अख्खं नाटकं लिहिल्या जाऊ शकतं, असं गमतीशीर भाष्य […]