Uday Samant : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या की मंत्रिपदासाठी सगळ्यात आधी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचं नाव घेतलं जातं. कारण, त्यांना मंत्रिपदाने सतत हुलकावणी दिली. मंत्रिपद मिळेल असे वाटत असतानाच अजित पवार गटाची एन्ट्री झाली आणि गोगावलेंचं मंत्रिपद पुन्हा लांबणीवर पडलं. अशातच आता त्यांच्या मंत्रिपदावरून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]