Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांनी राज्यातील शिंदे, फडणवीस, अजितदादा सरकारला (Shinde, Fadnavis, Ajitdada Govt)घरचा आहेर दिला आहे. मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation)घोंगडं जास्त दिवस भिजत ठेवलं तर ते वास मारणारच, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे. त्यांनी पुणे विभाग आढावा बैठकीला उपस्थिती दर्शवली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. टीव्ही […]
सातारा : लोकसभेला पराभूत झाले, तरीही राज्यसभेवर घेतले, ताकद दिली पण त्यानंतरही छत्रपती उदयनराजे भोसले भाजपमध्ये (BJP) नाराज आहेत का? या प्रश्नामुळे सध्या साताऱ्याचे राजकारण ढवळून निघत आहे. हाच प्रश्न नुकतेच साताऱ्याच्या दौऱ्यावर आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना विचारला असता त्यांनी अर्थातच नकारार्थी मान हलवली. पण पडद्यामागे मात्र या प्रश्नाचे उत्तर होय असेच असल्याचे […]