एकनाथ शिंदे यांनीही यांना मुंबई मनपा निवडणुकीचा विचार करून पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार केली.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणे ही केवळ दोन पक्षांची गरज नाही तर राज्यासाठीही गरजेचं आहे असे राऊत म्हणाले आहेत.
या आंदोलनाला परवानगी दिल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानले असले तरी त्यांनी थेट उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे.
Uddhav Thackeray on Manoj Jarange Patil Maratha Reservation issue : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत. या आंदोलनासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. यादरम्यान माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav […]
Eknath Shinde Criticizes Uddhav Thackeray : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) आज मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. या आंदोलनामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढले आहे. आझाद मैदानावर मराठा समाजाचे लाखो कार्यकर्ते उपस्थित राहून आपल्या मागण्यांसाठी ऐक्य दाखवत आहेत. […]
उद्धव ठाकरे यांनी मी रेड्डी साहेबांना पाठिंबा द्यावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करणार आहे, असे सांगितले.
Uddhav Thackeray On BJP : भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये पाकिस्तानविरुद्ध 14 सप्टेंबर (INDvsPAK) रोजी खेळणार आहे. मात्र त्यापूर्वी देशात यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. एआयएमआयएमचे (AIMIM) खासदार आणि प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी ससंदेत ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) सुरु असणाऱ्या चर्चेदरम्यान बोलताना भारताने […]
माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे नेते विनायक राऊत यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे.
Sharad Pawar On C. P. Radhakrishnan : ससंदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा