Uddhav Thackeray Sits In Last Row At India Alliance Meeting : दिल्लीत इंडिया आघाडीची (India Alliance Meeting) काल (7 ऑगस्ट) रोजी बैठक पार पडली. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिल्लीतील सुनहरी बाग रस्त्यावर असलेल्या शासकीय निवासस्थानी ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी निवडणूक आयोगावरील आपले आरोप पुन्हा एकदा मांडले. […]
MP Supriya Sule Meet PM Modi : देशाच्या राजकारणात (Politics) खळबळजनक हालचालींना वेग आलाय. महायुतीचे (Mahayuti) अनेक नेते सध्या दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत, तर इंडिया आघाडीचीही महत्वाची बैठक चालू आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची आज […]
Uddhav Thackeray Criticize PM Modi On Trump Tarriff : दिल्ली येथे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी (India Aghadi Meeting) गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. डोनाल्ड ट्रम्प (Trump Tarriff) यांच्याशी संबंधित टॅरिफच्या मुद्द्यावरून त्यांनी भारत सरकारची परराष्ट्र नीती, पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) भूमिका, तसेच उपराष्ट्रपतींच्या अचानक झालेल्या हटवणीवर तीव्र […]
Uddhav Thackeray In Delhi For India Aghadi Meeting : दिल्लीतील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर, निवडणूक प्रक्रियेतील गोंधळावर, आणि ‘इंडिया’ आघाडीतील त्यांच्या भूमिकेवर रोखठोक प्रश्न उपस्थित करत आपली स्वतंत्र आणि ठाम भूमिका स्पष्ट केली. आम्ही आमचे (Raj Thackeray) निर्णय घ्यायला सक्षम आहोत. कोणाच्या भूमिकेवर चर्चा करण्याची गरज नाही, असं ठाकरेंनी […]
ठाकरे गट आणि मनसेने (MNS) युती करत बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक (BEST Workers Credit Union Election) एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला.
Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेने कंबर कसली असून, हेवेदावे विसरून कामाला लागण्याचे तसेच स्थानिक मुद्यांसाठी ग्राऊंडवर उतरुन काम करण्याचे आदेश राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. ग्राऊंड लेव्हलला उरतरून काम करताना मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा पण, हिंदीचा द्वेष करू नका असा कानमंत्रही राज ठाकरेंनी मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांना दिला आहे. ते मुंबईतील रंगशारदा […]
Mahadev Jankar Statement : मराठीच्या मुद्द्यावर मुंबईत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच मंचावर आले. यासाठी मला उद्धव ठाकरेंनी फोन केला असल्याचं रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) लेट्सअपशी बोलताना धक्कादायक खुलासे केले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्यावेळी एकत्र आले होते, तेव्हा त्यांनी मला बोलावलं होतं. मला राज ठाकरेंचा […]
Sanjay Raut On Dada Bhuse : वसई- विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार (Anil Kumar Pawar) यांच्यावरील ईडीच्या (ED) कारवाईनंतर
Bhaskar Jadhav Emotional Letter After Close Workers : रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) पक्षाचे आमदार भास्कर जाधव सध्या राजकीय अडचणींना सामोरे जात (Maharashtra Politics) आहेत. त्यांच्या निकटवर्ती सहकाऱ्यांनी एकामागून एक साथ सोडत वेगळी राजकीय वाट धरल्याने मतदारसंघात भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना धक्के बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक […]
Sushma Andhare Submitted Evidence Dance Bar Case : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. यावेळी पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी डान्सबार प्रकरणातील गंभीर आरोप आणि संबंधित पुरावे राज्यपालांना सादर (Dance Bar Case) केल्याची माहिती दिली. सर्व पुरावे राज्यपालांकडे सुपूर्द या शिष्टमंडळाने काही मंत्र्यांविरोधातील […]