सातारा येथे आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील हिंदी भाषेच्या मुद्द्यावर स्पष्ट मत व्यक्त केलं.
सरकारने हिंदीसक्ती केली नाही, अनिवार्य केलाी नाही. भविष्याताही हिंदी सक्तीची होणार नाही, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं.
Uddhav Thackeray Support Marathi Language Protest Against Hindi : महाराष्ट्रात सर्वच स्तरातून हिंदी सक्तीच्या निर्णयाला (Hindi Language Compulsion) विरोध होत आहे. या विषयावर मराठी अभ्यास केंद्राच्या आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी पाठींबा दिला आहे. आझाद मैदानात 7 जुलै रोजी हे आंदोलन होणार आहे. यामध्ये सर्व मराठी कलाकार, खेळाडू, साहित्यिक यांनी सहभागी व्हावं, […]
Mahadev Babar : पुढील काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असून यापूर्वी शिवसेना (Shivsena) ठाकरे गटातील अनेक
जालन्यातील (Jalna News) ठाकरे गटाचे नेते डॉ. संजय लाखे पाटील यांनी पक्षाच्या सचिव पदाचा राजीनामा दिला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर सर्वात आधी संजय राऊतच फुटणार होते. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे (Eknath Shinde) मांडला होता.
Two former corporators of Uddhav Thackeray Party Join BJP : शिवसेना उबाठा गटाचे (Uddhav Thackeray) माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या 100 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात (BJP) जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ( Ashish Shelar) त्यांना प्रवेश देऊन पक्षात […]
Deepak Pawar Criticized Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्य सरकारने पहिलीपासून विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या तिसऱ्या भाषेच्या पर्यायावरून सध्या राज्यामध्ये सर्व स्तरावरून या निर्णयाचा विरोध केला जात आहे. मात्र यामुळे नेमकं काय नुकसान होणार ( Hindi Language Controversy) आहे. हिंदी सक्तिमागे कोण आहे? यासंदर्भात लेट्सअप मराठीने मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांच्यासोबत विशेष संवाद साधला. […]
उद्धव ठाकरे हातात कटोरा घेऊन राज ठाकरेंकडे युतीची भीक मागताहेत, असे रामदास कदम म्हणाले आहेत.
ठाकरे ब्रँड संपला संपला म्हणून जे ओरड घालताहेत हिंदु्त्वाचा हात सोडला म्हणून ठाकरे ब्रँडला हे दिवस दिसले आहेत.