दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळत होतं. नेत्यांनाच आम्ही नको होतो असा दावा गोऱ्हे यांनी केला.
उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मी स्वखर्चाने किमान दहा वेळा मुंबईला गेलो पण त्यांच्याशी माझी कधीच भेट झाली नाही.
दोन दिवसांत पुण्यातील काही नेते आमच्या पक्षात येणार आहेत. कोण आमच्या पक्षात प्रवेश करणार त्यांची नावे मी सांगणार आहे, असा दावा मंत्री सामंत यांनी केला.
Harshvardhan Jadhav : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर
भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवर आम्ही पक्षात चर्चा करतो आहोत. आमच्या पक्षात लोकशाही आहे.
Ramdas Kadam On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायला. जे शिवसेना
Clashes In Congress And Uddhav Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला असला, तरीही वरवर महाविकास आघाडी टिकून आहे. मात्र, विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात मतभेद होण्याची शक्यता आहे. सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, […]
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडतं आहेत. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे.
Aditya Thackeray Warns MP : महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या (Eknath Shinde) नेत्यांमध्ये सतत वाद सुरू आहे. दरम्यान, शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज दिल्लीत पोहोचले. तिथे त्यांनी पक्षाच्या खासदारांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी खासदारांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा संदेश दिला आणि सल्लाही दिला. यावेळी आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या खासदारांच्या […]
आम्ही दिल्लीत कुणापुढे झुकत नाही म्हणणारे आदित्य ठाकरे थेट दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करत आहेत, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.