- Home »
- Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray News
लंडन, श्रीलंकेला तुमचे काय आहे, आम्हाला तोंड उघड्याला लावू नका? रामदास कदमांचा ठाकरेंना इशारा
Ramdas Kadam On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायला. जे शिवसेना
आघाडीत होणार बिघाडी? उद्धव ठाकरेंना काँग्रेस देणार मोठा झटका, राजकीय वर्तुळात चर्चा
Clashes In Congress And Uddhav Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला असला, तरीही वरवर महाविकास आघाडी टिकून आहे. मात्र, विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात मतभेद होण्याची शक्यता आहे. सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, […]
कोकणात ठाकरेंना मोठा धक्का! राजन साळवींसह ‘ते’ दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर
Rajan Salvi May Join Eknath Shinde Group : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राजन साळवी (Rajan Salvi) मशालीची साथ सोडत धनुष्यणबाण हातात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे दोन माजी आमदार शिंदेसेनेमध्ये (Eknath Shinde)प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरल्याची देखील […]
पुण्यात गळती… वसंत मोरेंसमोर मोठं आव्हान, उद्धव ठाकरेंनी सोपवली मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray Give big responsibility To Vasant More : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहतंय. लोकसभा अन् विधानसभा निवडणुका (Pune) मागील वर्षी पार पडल्या. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. दरम्यान महापालिका निवडणुका तोंडावर आल्यात. अशातच पुण्यात ठाकरे गटाला गळती लागल्याचं समजतंय. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी […]
‘रुसू बाई रुसू गावी जाऊ बसू म्हणत ठाकरेंचा शिंदेंना टोला अन् तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray On Eknath Shinde : पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच महायुतीत (Mahayuti) धुसफूस सुरु झाली असून उपमुख्यमंत्री
… म्हणून शिवसेना प्रमुखांनी आत्मचरित्र लिहिले नाही, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेत महापौर बंगल्याच्या जागी उभारल्या
ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंना मोठा झटका, राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणाची याचिका हायकोर्टाने फेटाळली
Bombay High Court Rejects Plea Of Governor Appointed 12 MLAs : मुंबई हायकोर्टात आज राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीबाबतच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नियुक्त 12 आमदार प्रकरणाची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Party) यांच्या शिवसेनेला मोठा झटका बसलाय. शिवसेना ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे कोल्हापूरचे शहराध्यक्ष […]
Video : बाबा मी हट्ट करतो, तुम्ही उपोषण सोडा; ठाकरेंच्या विनवणीनंतर आढावांचं उपोषण मागे
Baba Adhav Protest called off after Uddhav Thackeray’s request : विधानसभा निवडणूक आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावर गंभीर आरोप करत बाबा आढाव (Baba Adhav) यांचं तीन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं. आज त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर तीन दिवस सुरू असलेले आत्मक्लेश आंदोलन मागे घेतले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते सातत्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित […]
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार? उद्धव ठाकरेंनी दिलं आश्वासन, म्हणाले हे षडयंत्र…
Uddhav Thackeray On NITI Aayog To Separate Mumbai From Maharashtra : राज्यात निवडणुकीच्या रणधुमाळीत (Assembly Election 2024) पुन्हा एक मोठा मुद्दा समोर आलाय. मुंबई (Mumbai) महाराष्ट्रापासून वेगळी होणार का? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत मोठे आश्वासन दिलंय. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे षडयंत्र रचलं जात असल्याचं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलंय. मात्र हे षडयंत्र […]
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच, मीच वारस पत्र बनविले; अनिल परबांचा दावा
Anil Parab : महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर राजकीय भूकंप झाला होता. 2022 साली शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. शिवसेना पक्ष
