Snehal Jagtap Will Join NCP Ajit Pawar Group : कोकणात भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यातील वाद लपून राहिलेला नाही. अशातच गोगावले यांची कोंडी करण्यासाठी सुनील तटकरे यांनी नवी रणनिती आखली, अशी चर्चा सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महाडमधील नेते स्नेहल जगताप (Snehal Jagtap) या मशाल सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ (Ajit […]
Sulabha Ubale Joins Eknath Shinde Group : राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं मिशन टायगर (Mission Tiger)सध्या जोरात सुरू आहे. पुण्यात शिंदे उद्धव ठाकरे यांना (Thackeray Group) धक्क्यांवर धक्के देत आहेत. एकनाथ शिंदे यांना पुणे जिल्ह्यात दोन दिवसात दुसऱ्यांदा लॉटरी लागल्याचं समोर आलंय. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यानंतर पिंपरी चिंचवडमधील फायर ब्रँड नेत्या शिवसेनेच्या […]
Uddhav Thackeray Criticized BJP Devendra Fadanvis : मुंबईत कालिदास नाट्यगृहात पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे निर्धार शिबीर आयोजित केले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलंय. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, आपला आवाज दिल्लीच्या कानांचे पडदे फाडून टाकणार आहे. त्यांनी दोन्ही राऊत बंधूंचे आभार मानलेत. ते म्हणाले की, पुढील दिशा माहित नाही, पण पावले […]
Uddhav Thackeray Against Bhaiyyaji Joshi : राज्यात मागील काही दिवसांपासून भाषा आणि जात यामुळे देखील मोठा वाद निर्माण होतोय. असंच एक भाषेसंबंधित वादग्रस्त वक्तव्य भय्याजी जोशी यांनी केलंय. यावर उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) प्रतिक्रिया समोर आली आहे. घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी (Marathi) भाषा शिकली पाहिजे, असं नाहीये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे […]
Uddhav Thackeray Call To Vasant More : पुण्यातील (Pune) स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. या संतापजनक घटनेमुळे राज्यात तणावाचं वातावरण आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या घटनेनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी (Vasant More) स्वारगेट येथील बस आगारात धाव […]
प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी Uddhav Thackeray’s Shiv Sena Maharashtra Daura : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Udhhav Thackeray) गटाने राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. 2 मार्च रोजी ठाण्यातून या दौऱ्याचा प्रारंभ होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून होईल. हा […]
Ramdas Kadam On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायला. जे शिवसेना
Clashes In Congress And Uddhav Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला असला, तरीही वरवर महाविकास आघाडी टिकून आहे. मात्र, विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात मतभेद होण्याची शक्यता आहे. सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, […]
Rajan Salvi May Join Eknath Shinde Group : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राजन साळवी (Rajan Salvi) मशालीची साथ सोडत धनुष्यणबाण हातात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे दोन माजी आमदार शिंदेसेनेमध्ये (Eknath Shinde)प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरल्याची देखील […]
Uddhav Thackeray Give big responsibility To Vasant More : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहतंय. लोकसभा अन् विधानसभा निवडणुका (Pune) मागील वर्षी पार पडल्या. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. दरम्यान महापालिका निवडणुका तोंडावर आल्यात. अशातच पुण्यात ठाकरे गटाला गळती लागल्याचं समजतंय. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी […]