सभागृहाची आपल्याला किती किंमत आहे, हे आज उबाठा गटाने आपल्या वर्तनातून दाखवून दिले, अशा शब्दात Chandrashekhar Bawankule यांनी फटकारले.
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची पुढील वर्षी सर्वोच्च न्यायालयात ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सुनावणी होणार आहे.
जे जिंकलेत त्यांच्याकडे जल्लोष नाही. कारण त्यांना त्यांच्या विजयावर विश्वासच बसत नाहीये. निवडणूक निकालानंतरही तुम्ही आला आहात, जिंकल्यावर
Abu Azmi : विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीमधून समाजवादी पार्टीने
Eknath Shinde Have Same Trouble Like Uddhav Thackeray : महायुती सरकारच्या शपथविधीला (Maharashtra CM) अवघ्या काही मिनिटांचा अवधी उरलेला आहे. राज्यात आज महायुतीचं सरकार स्थापन होत आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. एकनाथ शिंदे यांनी अखेर भूमिका जाहीर करत सस्पेन्स संपवला आहे. विधानसभा निवडणुकीचा […]
Mahayuti Oath Ceremony Sharad Pawar Uddhav Thackeray : मुंबईतील आझाद मैदानावर आज राज्यात नव्या सरकारचा शपथविधी (Mahayuti Oath Ceremony) होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता हा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना उपस्थित करणार आहेत. शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav […]
Maharashtra CM Oath Ceremony Uddhav Thackeray Invited : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत तर भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याची जोरदार सुरू आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री, असं जवळपास निश्चित झालंय. […]
भाजपाचे बाहेरच्या राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन काम करतात त्या पद्धतीनेच आपण आता काम केलं पाहिजे.
Ravikant Tupkar Allegations On Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून माझं तिकीट फायनल झालं होतं, परंतु उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अचानक शब्द फिरवला, असा मोठा गौप्सस्फोट रविकांत तुपकर यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जावं, अशी सगळ्या कार्यकर्त्यांची भावना होती, असं शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) म्हणाले आहेत. आमच्या बैठका त्यांच्याबरोबर झाल्या. उद्धव […]
Rohit Pawar On EVM : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएममध्ये (EVM) घोळ करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.