Sudhakar Badgujar On Changes in Thackeray Group Nashik : शिवसेना ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) नेते सुधाकर बडगुजर यांनी काल नाशिकमध्ये (Nashik) मुख्यमंत्री असताना त्यांची भेटली. त्यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) देखील शहरात उपस्थित होते. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. यावर बोलताना सुधाकर बडगुजर यांनी म्हटलंय की, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. शहरातले प्रश्न स्थानिक पातळीला सुटले […]
Sanjay Raut on Girish Mahajan : पुढच्या आठ दिवसाच त्यांच्याकडे कोणी राहणार नाही, उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे.
चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तसे संकेत दिले आहेत.
Eknath Shinde VS Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या आवडत्या नाशिकमध्ये शिंदेंनी अनेक जणांना पक्षात घेत ताकद वाढविलीच.
Shivsena Thackeray Group Criticizes Ashish Shelar By Banner : मुंबईच्या पावसावरुन (Mumbai Rain) राजकारण तापल्याचं दिसत आहे. पहिल्याच पावसाने मुंबईकरांची मोठी दाणादाण उडाली. मुंबईमध्ये पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली. तर दुसरीकडे मेट्रो स्टेशन अन् मंत्रालयात सुद्धा पाणी शिरलं. नालेसफाईचा दावा करणाऱ्या महायुतीची मोठी कोंडी झाली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) नेते आदित्य […]
Bala Darade Warning If Rahul Gandhi Comes To Nashik : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी झाल्याचं चित्र दिसतंय. कारण ठाकरे गटाच्या एका नेत्याने थेट कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनाच (Rahul Gandhi) धमकी दिली आहे. महाविकास आघाडी खड्ड्यात गेली. राहुल गांधी नाशिकमध्ये (Nashik) आल्यास तोंडाला काळे फासू. दगडफेक करु. सावरकरांबाबत अपशब्द वापरल्यास धडा शिकवू, असं उबाठाचे […]
Mithi Scam : मिठी नदी गाळ उपसा करण्याच्या प्रकरणात खोटे दस्तऐवज सादर करून केलेल्या फसवणुकीप्रकरणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे
कुणाच्याही सोबत जा. पूर आल्यावर पुराच्या पाण्यात सगळेच वाहून जातात. भाजपाचा पूर आलाय. त्यात हे टिकणार नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.
Sushma Andhare X Post On Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे (Chhagan Bhujbal) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाच्या रूपात कमबॅक झाले आहे. मंगळवारी (दि.20) राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी भुजबळांना मंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर काल (दि.23) भुजबळांना धनंजय मुंडेंकडून काढून घेण्यात आलेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभाव सोपण्यात आला […]