Uddhav Thackeray यांच्या निमंत्रणावरून मातोश्री या निवासस्थानी ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भेट दिली.
जयंत पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी भरपूर प्रयत्न केले असे संजय राऊत म्हणाले.
विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मिलींद नार्वेकर विजयी झाले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही उद्धव ठाकरेंचा प्रचार करणार आहोत, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
विधानपरिषद निवडणुकीत मविआने एक जास्तीचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने मोरेंना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला. यानंतर मोरेंचं मन वंचित आघाडीत फार काळ रमलं नाही.
विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. त्यामध्ये मंत्र्यांच्या उपस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
जे कधी आपल्या घराच्या गेटच्या बाहेर येत नव्हते, ते आता शेतकऱ्यांना बांधावर जाऊन भेटू लागले, आनंद आहे- एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातावर शिवबंधन बांधले. त्यांच्या पक्षप्रवेशावर चंद्रकांत खैरे नाराज असल्याचे बोलले जात आहे
स्वतःच्या गेट बाहेर न येणारे शेताच्या बांधावर जाऊन भेटत आहे, याचा आनंद आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.