तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. ती पूर्वपदावर आणण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस यांनी केलं. - सामंत
देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंवर पॅशनवरून टीका. म्हणाले, फोटोग्राफी करणाला मुख्यमंत्री झाला तर समस्या होते.
खोट्या बातम्या देण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगावं की मी त्यांना भेटलो होतो, असे आव्हान बाजोरिया यांनी दिले.
आम्ही सामूहिकपणे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी सांगितले.
गोपीकिशन बजोरिया आणि आमदार विप्लव बजोरिया यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र, ठाकरेंनी या पिता-पुत्रांना पक्षात घेण्यास नकार दिला आहे.
विधानपरिषदेतील 11 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी मविआकडून नियोजन केले जात आहे.
राजकारणात अशा घटना नेहमीच घडत असतात. कदाचित दोघं एकाचवेळी आल्यामुळे लिफ्टमध्ये त्यांची भेट झाली असावी.
त्यांची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत जाऊ शकत नाही. त्यांनी लिफ्ट शिप्ट केली. आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये गेलो. ते काँग्रेसच्या - सीएम शिंदे
विधानसभेच्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. दरम्यान, नेत्यांच्या भेटी होत असतात. परंतु, ठाकरे आणि फडणवीस भेट मात्र चर्चेची ठरली आहे.
फक्त घोषणा करू नका. त्याची अंमलबजावणी करून निवडणुकांना समोर जा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सराकवर टीका केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.