माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
बडनेरामध्ये सुनील खराटे यांना तिकीट देण्यात आलं आहे. नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या प्रीती बंड यांनी बंड केलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद नारायणराव भानुसे रिंगणात उतरवले.
ठाकरे गटाने तिसरी (UBT) यादी जाहीर केली आहे. ठाकरेंनी या तिसऱ्या यादीत 3 उमेदवार जाहीर केले आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार महादेव बाबर (Mahadev Babar) हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ते बंडखोरीच्या पवित्र्यात आहे.
काँग्रेसला कोकणातून उद्धव ठाकरेने भुईसपाट केलं आहे, संपवून टाकलं आहे. जर कोकणात सर्व जागा उबाठा लढणार तर विदर्भात
काँग्रेस किमान १०० जागांवर लढणार असा सूर पक्षाच्या नेत्यांकडून आळवला जात आहे.
Yashomati Thakur On Mahayuti : 'अखबार भी तुम्हारा, लश्कर भी तुम्हारा, सरदार भी तुम्हारा, तुम झुठ पे झुठ बोलते जाओ क्यू के अखबार भी तुम्हारा'
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आता येथे उद्धव ठाकरेंची कोकणातील राजकीय परीक्षा होणार आहे.