हरियाणात पुन्हा एकदा नायब सिंह सैनी मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत कार्यभारही स्वीकारला आहे.
ठाकरे गटाची आज महत्त्वपूर्ण बैठक मातोश्रीवर झाली. रुग्णालयातून बाहेर येताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक ही बैठक झाली.
तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक या राज्यांना महाराष्ट्राने मागे टाकलंय, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
2019 मध्ये महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. तर, 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते.
निवडणूक आयोगाकडून आज (दि.15) दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.
सजीव सृष्टीमध्ये अनेक वेगवेगळे जीव आहेत. यात काही हायबरनेटिव्ह प्रकारचे काही प्राणी असतात. जे हायबरनेशनमध्ये 8-9 महिन्यांचा कालावधी घालवतात.
Uddhav Thackeray at Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्यात बोलताना आपलं सरकार आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छ. शिवाजी महाराजांचे
ठाकरे म्हणाले, अमित शाह हे यावेळी महायुती म्हणत आहे. मागे शतप्रतिशत म्हणत होते. पहिला तुमचा भाजप सांभाळला.
महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगयच्या लायकीचे नाही असेही ठाकरे म्हणाले.
मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. आनंद दिघेंचा चेला आहे. मला हलक्यात घेऊ नका. मी कधीच मैदान सोडत नाही.