विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीचे आठ आणि महाविकास आघाडीच्या तीन जागा सहज निवडून येऊ शकतात.
नाराजीतूनच भुजबळ राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून ठाकरेंची मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे.
विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात रविवारी रात्री उशिरा वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीटवरून शिवसेना उबाठा गटावर टीका केली आहे. तसंच, दलित बौद्धांनो जागे व्हा असंही ते म्हणाले आहेत.
महायुतीचा विजयी संकल्प मेळावा ठाण्यात पार पडला. त्यामध्ये फडणवीसांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली.
जकारणात असेही राजकारणी आहेत ज्यांच्या कुटुंबातील प्रत्येकानेच स्वकर्तुत्वाने आपला ठसा उमटवला.
मी उमेदवार म्हणून सगळ्यांना भेटावे असे त्यांना वाटत होते. मी सगळ्यांना भेटलोही मात्र, त्यांना जे करायचे होते तेच त्यांनी केले,
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची प्राथमिक बैठक पार पडली.
महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसंच. जनता इंडिया आघाडीच्या मागे असल्याचं सांगितलं.
राजकारणात घराणेशाही असल्याचा मुद्दा नेहमीच उपस्थित केला जातो. नव्हे भारतीय राजकारण बऱ्याचदा याच मुद्द्याभोवती फिरतं.