- Home »
- Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
“वेळ आलीय एकत्र येण्याची, शिवसैनिक तयार आहे”, ठाकरे गटाची राज ठाकरेंना सोशल साद
ठाकरे गटाने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. "वेळ आलीय, एकत्र येण्याची" अशा सूचक शब्दांत ठाकरे गटाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
ठाकरे गट देशाचा इतिहास अन् परंपरा विसरला, फडणवीसांचा हल्लाबोल
उबाठा गटाकडून टीका करणं, मुर्खासारखी वक्तव्य करणे, हे सुरू आहे. त्याबद्दल देश त्यांना माफ करणार नाही, ठाकरे गट देशाची परंपरा विसरला,
पुतण्या काकांची भेट! मनोमिलन शक्य अन् अशक्यही; महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय?
शरद पवार आणि अजित पवार यांच्यातही सातत्याने भेटीगाठी झाल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही मनोमिलनाचे संकेत मिळत आहेत.
मुंबई शहरातील जमिनींवर होणाऱ्या लँड स्कॅमचा बादशाह.. आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर थेट वार
तुमची संपत्ती घेणार, मशीद घेणार, स्मशानभूमी घेणार, असे खोटे पसरवले जात आहे. या देशात कायदा आहे. तसे काहीही करता येणार
मनसेसोबतच्या युतीसाठी बायकोला विचारलं का? मनोमिलनाआधीच राणेंनी उडवली ठाकरेंची खिल्ली
Nitesh Rane Criticized Uddhav Thackeray Alliance With MNS : सध्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. यावर मात्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी रविवारी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी हातमिळवणी करण्यापूर्वी, […]
ठाकरे बंधूंचा आदर्श… तुतारी गटानेही अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र यावं; अमोल मिटकरी काय म्हणाले?
Amol Mitkari On Ajit Pawar And Sharad Pawar : सध्या महाराष्ट्रभर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळं या चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, यावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलीय. […]
कामाचं बोला…, ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भडकले
Eknath Shinde On Raj-Uddhav Thackeray Together: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी (BMC Election) ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार
… तर वाईट वाटण्याचे कारण नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis On Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि
शिल्लक सेना चायनीज माल, जनतेत खपणार नाही, खासदार नरेश म्हस्केंची घणाघाती टीका
Naresh Mhaske : मतांसाठी उबाठा कुठल्याही थराला जाऊ शकतात. उद्या हे बाळासाहेबांचे हिरवी शाल आणि डोक्यावर विणलेली टोपी घातलेले फोटेही
“घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करा, हिंदीची सक्ती कराल तर..”, उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना ओपन चॅलेंज!
फडणवीसांना सांगतो, तुमचे जे कुणी जोशी की माशी घाटकोपरमध्ये बोलले होते आता त्या घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करुन दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले.