- Home »
- Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब तहात जिंकण्याचा प्रयत्न; भाजप नेत्यांचा ठाकरे भावांना टोला
BJP Leader Criticize Raj Thackeray Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणातील आज एक ऐतिहासिक दिवस होता. आज वरळीत मराठीचा भव्य विजयी मोर्चा पार पडला. यावेळी तब्बल दोन दशकानंतर ठाकरे बंधू (Uddhav Thackeray) एकत्र आले आहेत. तर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा मराठी हा सर्वात मोठा […]
‘म’ महापालिकेचा नाही तर ‘म’ महाराष्ट्राचाही, आता आम्ही..’, एकजुटीचा संदेश देत ठाकरेंचा निर्धार
म महापालिकेचा नाही तर म महाराष्ट्राचाही आहे. आम्ही महाराष्ट्रही आता काबीज करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी, आमच्यातील अंतरपाट..”, राज साक्षीने उद्धव ठाकरेंची घोषणा
आमच्या दोघांत आंतरपाट होता. तो आता अनाजीपंतांनी दूर केला. अक्षता टाकण्याची अपेक्षा तुमच्याकडून नाही.
मनसे स्टाईल दणका, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं
Sushil Kedia : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. यातच उद्योजक सुशील केडिया यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे
ठाकरे बंधू एकत्र येणार, मनसे- ठाकरे गटाची युती होणार? अनिल परबांनी स्पष्टच सांगितले
Anil Parab On Raj And Uddhav Thackeray : राज्य सरकारने हिंदी सक्तीबाबत निर्णय मागे घेतल्याने आज राज ठाकरे (Raj Thackeray) आणि
आम्ही मराठीसाठी गुंड आहोत : संजय राऊत कडाडले, मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल…
We are goons for Marathi Sanjay Raut Statement : हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंचा (Thackeray) आज विजयी मेळावा पार पडतोय. जवळपास 20 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आम्ही मराठीसाठी गुंड आहोत, असं विधान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय. आज वरळी डोममध्ये […]
आज विजय मेळावा, ठाकरे बंधू एकत्र; युतीची घोषणा होणार?
Thackeray Vijay Melava : ठाकरे बंधू हिंदी सक्ती प्रकरणावरुन गेल्या काही दिवसापासून महायुती सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहे.
ठाकरेंनीही जय गुजरातचा नारा दिला होता; सरनाईकांनी थेट व्हिडिओचं दाखवला
पाच सेकंदांंचाच हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत उद्धव ठाकरे सुद्धा जय गुजरात म्हणताना दिसत आहेत.
राज-उद्धव युतीवर प्रकाश महाजन भावूक; ‘उद्या मरण आलं तरी चालेल, बाळासाहेबांना सांगेन…’
Prakash Mahajan On Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : राज्यातील हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेण्यास सरकारला भाग पाडल्यानंतर, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), या दोन बंधूंचे एकत्र येणं निश्चित झालंय. या ऐतिहासिक एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विशेष विजय मेळावा होणार आहे. […]
भाषावाद निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या अन् पोरांच्या शाळा कोणत्या?; वाचा अन् मगच राजकारण करा…
Aditya Thackeray Sharad Pawar Study In Which School : राज्यात सध्या मराठी भाषेवरून राजकारण तापतंय. ठाकरे बंधू (Uddhav Thackeray) मराठीच्या अस्मितेसाठी एकवटले आहेत. त्यामुळे आता राजकीय नेते आणि त्यांचे मुले कोणत्या शाळेत शिकले, यावरून रान पेटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Raj Thackeray) अन् मनसेचे नेते अमित ठाकरे […]