- Home »
- Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंच्या सूचनेनंतर नारायण राणेंची जेलमधून सुटका, थेट अमित शाहांनी..”, राऊतांचा राणेंवर पलटवार
Sanjay Raut replies Narayan Rane : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला माझ्या मुलाचे नाव दिशा सालियन मृत्यू प्रकरणात घेऊ नका म्हणून फोन केला होता असा दावा भाजप खासदार नारायण राणे यांनी केला होता. काल राणे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले होते. परंतु, आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांचा […]
कोकणात गोगावलेंची कोंडी? तटकरेंचा नवा डाव, स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर…
Snehal Jagtap Will Join NCP Ajit Pawar Group : कोकणात भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यातील वाद लपून राहिलेला नाही. अशातच गोगावले यांची कोंडी करण्यासाठी सुनील तटकरे यांनी नवी रणनिती आखली, अशी चर्चा सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महाडमधील नेते स्नेहल जगताप (Snehal Jagtap) या मशाल सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ (Ajit […]
अजितदादांचा मास्टरप्लॅन! कोकणात ठाकरेंना धक्का अन् गोगावलेंनाही शह; दिग्गज राष्ट्रवादीच्या वाटेवर…
रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या स्नेहल जगताप अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत.
उद्धव ठाकरेंबरोबर भाजप पुन्हा युती करणार? फडणवीसांच्या उत्तराने चर्चांना कायमचा फुलस्टॉप!
भाजप पुन्हा उद्धव ठाकरेंबरोबर युती करणार का? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी स्पष्ट शब्दांत दिलं.
“चित्रा वाघांचा आकडा खूप कमी, भाजपमध्ये हिंमत असेल तर..”, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
चित्रा वाघ यांनी जो आकडा काढला आहे तो त्यांचं कार्यकर्तुत्व पाहता खूप कमी आहे. आता भाजपमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी संजय राठोड यांची फाईल पुन्हा ओपन करावी.
Video : जयंत पाटलांचा पवार-ठाकरेंबद्दल गोड प्रश्न; फडणवीसांच्या फोडणी देत उत्तराने ‘राजकीय’ ठसका
पवार आणि ठाकरेंबद्दल प्रश्न विचारल्यानंतर जयंत पाटलांनी फडणवीसांना गेल्या काही वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या पक्षफोडीचा मुद्दा उपस्थित केला.
परबांना समज अन्, टांगा पलटीचा उल्लेख ; आक्रमक झालेल्या शिंदेंनी बाहेर काढला ठाकरेंचा माफीनामा
तुमचे साहेब मोदींकडे जाऊन माफी मागून आलेत. तुमचाही इतिहास मला माहिती आहे. त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नका अशी तंबी त्यांनी अनिल परब यांना दिली.
काय सांगता? राज अन् उद्धव गुढीपाडव्याला एकत्र, बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व्हायरल
Uddhav Thackeray Raj Thackeray Brothers Reunion : राज्यभरातील कार्यकर्ते राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याचसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. मुंबईत मराठी सेनेने (Mumbai Marathi Sena) गुढीपाडव्यानिमित्त (Gudhi Padwa) एक मिलन कार्यक्रम आयोजित केलाय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त बंधू मिलन […]
शिंदेंना पुण्यात दुसऱ्यांदा लॉटरी! धंगेकरांनंतर अजून एक फायरब्रँड नेत्या शिवसेनेच्या गळाला, ठाकरेंची साथ सोडली
Sulabha Ubale Joins Eknath Shinde Group : राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं मिशन टायगर (Mission Tiger)सध्या जोरात सुरू आहे. पुण्यात शिंदे उद्धव ठाकरे यांना (Thackeray Group) धक्क्यांवर धक्के देत आहेत. एकनाथ शिंदे यांना पुणे जिल्ह्यात दोन दिवसात दुसऱ्यांदा लॉटरी लागल्याचं समोर आलंय. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यानंतर पिंपरी चिंचवडमधील फायर ब्रँड नेत्या शिवसेनेच्या […]
‘गेल्या 10 हजार वर्षांतील सर्वात बोगस अर्थसंकल्प …’, उद्धव ठाकरेंचा CM फडणवीसांना खोचक टोला
Maharashtra Budget 2025 Uddhav Thackeray Criticized Mahayuti : आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) सादर केलाय. यावेळी महायुती सरकारकडून कृषी, महिला, औद्योगिक, पर्यटन, रस्ते आणि इतर क्षेत्रांसाठी घोषणांचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालंय. परंतु अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मात्र सत्ताधारी (Mahayuti) आणि विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालंय. उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) […]