छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये कुणाला किती जागा हव्यात यावरून आता दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.
राज्यातील आताचं चित्र बदलायचं असेल तर सरकार बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी आपली एकजूट मात्र कायम ठेवा.
आता तुम्हाला जे काही मिळतंय ते घ्या. पण भविष्यात आमचं सरकार आल्यानंतर ही योजना विचारीपणे चालवून भगिनींना जास्त ताकदीने मदत करू
ज्याच्या जागा जास्त होतील त्याचा मुख्यमंत्री हे धोरण राबवण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा आणि पुढे चला
काल एका कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी बांगलादेशाचं उदाहरण दिल होतं. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. ते निवडणूक न लढवता मुख्यमंत्री झाले. ते आधी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आमदार झाले.
पारोळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अमोल पाटील विरुद्ध शिवसेनेचे हर्षल माने अशी लढत होऊ शकते
मविआच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली करण्याचा विचार काँग्रेस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री पदावरुन वादाला सुरुवात झाली आहे.
अजित पवार आमच्या बरोबर आहेत आणि महायुतीच पुन्हा राज्यात सत्तेत येईल असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.