सगळ्यांच्या बॅगा तपासल्या जातात. माझीही बॅग तपासली जाते. निवडणुकीच्या काळात बॅग तपासणे हा पोलिसांचा अधिकार आहे.
अमित निवडणुकीला उभा राहत असताना मी मतांसाठी भीक मागणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितलं.
Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Eletion) प्रचारासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सांगोल्यामध्ये आले होते, तेव्हा त्यांनी शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) यांच्यावर घणाघाती टीका केली. रेल्वेमध्ये कोणाची ओळख आहे का? एक तिकीट पाहिजे. ते सुद्धा गुवाहाटीचं. त्यांना परत जाऊ द्या, काय झाडी, काय डोंगर त्यांना तिकडेच मोजत बसू द्या, असं म्हणत ठाकरेंनी शहाजीबापू […]
महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Maharashtra Assembly Election Mahavikas Aghadi Manifesto : राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) अवघ्या 1o दिवसांवर येवून ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपला जाहीरनामा प्रकाशित केलाय. याला महाराष्ट्रनामा असं नाव देण्यात आलंय. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारा हा जाहीरनामा आहे, असा देखील उल्लेख महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलंय. या कार्यक्रमाला […]
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
PM Modi On Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नाशिकमध्ये (Nashik) महायुतीच्या
उद्धव ठाकरे हे हिदुत्व पणाला लावून मुख्यमंत्री झाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या.
Amit Shah Challenges Sharad Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (Amit Shah) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. शिराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. तसेच राज्यातील काही मुद्द्यांचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले. अमित शाह म्हणाले, मी महाविकास आघाडी […]