लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंची साथ सोडत वंचितमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकरांनाही सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकतीच वंचित आघाडीकडून पुणे लोकसभा लढवणारे वसंत मोरे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ते ठाकरे गटात जाण्याची शक्यता आहे.
अंबादास दानवे यांनी सभापतींना पत्र लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच निलंबनाचा फेर विचार करावा अशी विनंतीही केली आहे.
विधानपरिषद निवडणुकीतील सध्याची परस्थिती पाहता विरोधक आणि सत्ताधारी दोघेही अलर्ट झाले असून राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत.
Aaditya Thackeray Devendra Fadnavis Meet : काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांची
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मिलींद नार्वेकर यांना विधानपरिषदेला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. ती पूर्वपदावर आणण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस यांनी केलं. - सामंत
देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंवर पॅशनवरून टीका. म्हणाले, फोटोग्राफी करणाला मुख्यमंत्री झाला तर समस्या होते.
खोट्या बातम्या देण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगावं की मी त्यांना भेटलो होतो, असे आव्हान बाजोरिया यांनी दिले.
आम्ही सामूहिकपणे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी सांगितले.