स्वत:ला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वारसदार म्हणवून घेणारे आता औरंगजेब (Aurangzeb) फॅन क्लबचे नेते झाले - अमित शाह
आताची लढाई टेक्नॉलॉजीची. त्याची तयारी करा. रोज एकतरी पोस्ट करा. खोट्या नरेटिव्हचं उत्तर द्या.
पुण्यात आज भाजपचं महासंमेलन असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी विधानसभेसाठी निवडणुकीचा रोड मॅप ठरवला जाणार आहे.
मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आतापासूनच दावे करायला सुरुवात केली आहे. काठ की हांडी दुबारा नही चढती - निरुपम
लाडका काँट्रॅक्टर, लाडका मित्र योजना तुम्ही आणली आहे का ? असा जळजळीत सवाल उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आता पक्षनिधी स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे.
Uddhav Thackeray यांच्या निमंत्रणावरून मातोश्री या निवासस्थानी ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भेट दिली.
जयंत पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी भरपूर प्रयत्न केले असे संजय राऊत म्हणाले.
विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मिलींद नार्वेकर विजयी झाले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही उद्धव ठाकरेंचा प्रचार करणार आहोत, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.