फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाल्याचा दावा वंचित आघाडीने केला होता त्यावर अॅड. प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारा दावा समोर आला आहे. हा दावा वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी केला आहे.
Devendra Fadnavis : 370 कलम रद्द करणारे मोदी यांच्याबरोबर अमित शाह आहेत. देशामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थान सुरू आहे.
Uddhav Thackeray On Amit Shah : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज
Uddhav Thackeray : विधानसभा निवडणूक संपूर्ण ताकतीनिशी लढवणार असून पारनेर (Parner) तालुक्याचा पुढील आमदार हा शिवसेनेचाच होणार
संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात दोन पक्षांचं रुपांतर चार पक्षांमध्ये झालं आहे. यावरुन संभाजीराजे यांनी या चारही पक्षांच्या नेत्यांवर टीका केली.
हे बाजारबुणगे आहेत, त्यांना महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचा, पण हा महाराष्ट्र वीरांचा आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनीनी अमित शाहांना दिला.
गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात असतानाच पक्षाचे सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
“2019 ला पैसे देऊन उमेदवारी देण्याचा घाट उद्धव ठाकरे यांनी घातला होता. शेवटी मी शिवसेनेच्या तीन मंत्र्यांना भेटलो. मी 15 केसेस अंगावर घेतल्यात. तेव्हा मला तिकीट मिळाले” शिवसेना (Shivsena) आमदार रमेश बोरणारे (Ramesh Bornare) यांचे हे आरोप. शिवसेनेत बंड होऊन अडीच वर्षे झाली. पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबतच्या आमदारांकडून उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) होणारे […]
MLA Disqualification Case : राज्यातील दोन मोठे पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. दोन्ही पक्षांत फूट पडली. शिवसेनेतून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादीतून अजित पवार (Ajit Pawar) बाहेर पडले. दोघांचेही गट सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर राज्यातील सत्तासंघर्ष थेट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला. आमदारांना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर युक्तिवादही झाला आहे. […]