- Home »
- Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, फोटोग्राफीची आवड असलेला मुख्यमंत्री होतो तेव्हा…
देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंवर पॅशनवरून टीका. म्हणाले, फोटोग्राफी करणाला मुख्यमंत्री झाला तर समस्या होते.
“मी नमस्कारही केला नाही भेटणं सोडाच”; भेटीचं वृत्त फेटाळत बाजोरियांचं ठाकरेंना चॅलेंज!
खोट्या बातम्या देण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगावं की मी त्यांना भेटलो होतो, असे आव्हान बाजोरिया यांनी दिले.
उद्धव ठाकरे पुन्हा CM होणार का? ‘त्या’ चर्चांवर शरद पवारांचं एकाच वाक्यात उत्तर
आम्ही सामूहिकपणे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी सांगितले.
आमदारकी जाताच बजोरिया पित्रा-पुत्रांनी घेतली ठाकरेंची भेट, पक्षात घेण्यास स्पष्ट नकार..
गोपीकिशन बजोरिया आणि आमदार विप्लव बजोरिया यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र, ठाकरेंनी या पिता-पुत्रांना पक्षात घेण्यास नकार दिला आहे.
राऊत की जयंत पाटील? शरद पवार, काँग्रेसचं नक्की पण, ठाकरेंचे पत्ते बंद; विधानपरिषदेत डाव कुणाचा?
विधानपरिषदेतील 11 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी मविआकडून नियोजन केले जात आहे.
“ठाकरे-फडणवीसांची लिफ्टमधील भेट म्हणजे..” भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
राजकारणात अशा घटना नेहमीच घडत असतात. कदाचित दोघं एकाचवेळी आल्यामुळे लिफ्टमध्ये त्यांची भेट झाली असावी.
ती लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, फडणवीसांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला
त्यांची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत जाऊ शकत नाही. त्यांनी लिफ्ट शिप्ट केली. आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये गेलो. ते काँग्रेसच्या - सीएम शिंदे
याला आधी बाहेर काढा! फडणवीसांना ठाकरे असं का म्हणाले?, दरेकरांनी सांगितला AटूZ किस्सा
विधानसभेच्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. दरम्यान, नेत्यांच्या भेटी होत असतात. परंतु, ठाकरे आणि फडणवीस भेट मात्र चर्चेची ठरली आहे.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार?, उद्धव ठाकरेंनी थेटच सांगितलं
फक्त घोषणा करू नका. त्याची अंमलबजावणी करून निवडणुकांना समोर जा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सराकवर टीका केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
फेसबुक लाईव्हवरून निरोप देणार का? उद्धव ठाकरेंच्या टीकेला CM शिंदेंचं प्रत्युत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंवर जोरदार टीका केली. फेसबुक लाईव्हवरून निरोप देणार का, असा खोचक टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावला.