Maharashtra Assembly Election 2024 : राज्यामध्ये मागील 15 दिवस विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) प्रचार सुरू होता. हा प्रचार सोमवारी सायंकाळी सहा वाजता संपला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा नितीन गडकरी यांनी जास्त सभा घेतल्याचं (PM Modi) समोर आलंय. यावेळी पक्षातील दिग्गजांनी उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या आहेत. कोणी नेमक्या किती सभा घेतल्या, […]
पुणे जिल्हात महाविकास आघाडीच्या वतीनं आतापर्यंत 21 पैकी 12 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर, शरद पवार गटाकडून 10 उमेदवारांच्या
Chandrakant Mokate Candidate from Kothrud constituency : कोथरुड मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Group) माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना (Chandrakant Mokate) उमेदवारी जाहीर केलीय. यामुळे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची डोकेदुखी यामुळे चांगलीच वाढणार आहे. भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बंडखोरीची तयारी केलीय. अशातच आता कोथरुडमधील (Kothrud constituency) तीन उमेदवारांमुळे […]
राज ठाकरे यांनी सोमवारी पक्ष निरीक्षकांकडून आलेल्या अहवालावर चर्चा केली. कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची? मनसे
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यातून त्यांच्या बोलण्याचा रोख समजत होता. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याच्याही
महाविकास आघाडीमध्ये काही जागांच्या वाटपावरून तणावाची स्थिती आहे. हा वाद वाढलेला आहे. तो इतका वाढलेला आहे की, काँग्रेसचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे.
जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्याला माध्यमांशी बोलताना Ajit Pawar यांनी उत्तर दिले आहे.
लोकसभा निवडणुकी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते प्रचारसभेत बोलत होते.
Bhaskar Jadhav : भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे ठाकरे गटात नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहे. त्यानंतर शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंनी (Bharat Gogavale) जाधव यांनी खुली ऑफर दिली होती. जाधव यांची तिकडे घुसमट होत असले तर त्यांनी शिवसेनेत यावं, असं गोगावले म्हणाले होते. दरम्यान, या सर्व चर्चांवर आता जाधव यांनी भाष्य केलं. लोकसभा उमेदवारांची […]