मुंबईकरांचा भाजपला शुभसंकेत तर ‘पत’ आणि ‘पेढी’ साठी लढणाऱ्यांना मोठा भोपळा
Ashish Shelar यांनी बेस्ट पतपेढी निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनल आणि शशांक राव यांना मोठा विजय मिळाला त्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Ashish Shelar Criticize Udhhav Thackeray on The Best Employees Co-operative Credit Society Elections : दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल जाहीर झाला आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनल आणि शशांक राव यांना मोठा विजय मिळाला आहे. त्यावरून मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.