Radhakrishn Vikhe Patil यांनी महायुतीच्या योजनांवर केलेल्या टीकेवरून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहेे.
Harshvardhan Sapkal यांनी देशातील कामगार धोरण आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले
Sanjay Raut यांनी संसदेत औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून मोदी शहांसह भाजप सरकारचा चांगला समाचार घेतला.
Ajit Pawar यांनी अर्थसंल्पावरील चर्चेला उत्तर देताना सभागृहात विश्वजीत कदम आणि अजित पवार यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली
Manoj Jarange यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह सुरेश धस यांच्यावर टीका केली.
Jitendra Awhad यांनी अभिजीत पवार यांच्या पक्षप्रवेशामागील कारणं आणि अनेक कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचं सांगितलं.
DCM Eknath Shinde यांच्या उपस्थितीत शिवसेनेची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी ठाकरेंना देखील टोला लगावला
Eknath Shinde यांनी ठाकरेंना पुन्हा एकदा फटकारले ते म्हणाले ज्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं त्यांच्यावरही टीका. जनाची नाही मनाची तरी ठेवा.
Udhhav Thackery त्यांच्याच पक्षाच्या माजी आमदाराने घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्षांकडून ठाकरेंना निशाणा करण्यात आलं आहे.
Sanjay Shirsat संजय राऊतांवर शरद पवारांवर टीका केल्याच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले आहे.