Pravin Darekar यांनी जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्याबद्दल समाचार घेतला.
Devendra Fadanvis यांनी ऐतिहासिक वाघ नख या विशेष आकर्षणासह शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमात विरोधकांवर निशाणा साधला.
Ajit Pawar यांनी आज बारामतीमध्ये भर पावसामध्ये भाषण केलं. यावेळी त्यांनी आपल्या वचन पुर्तीची उपस्थितांना आठवण करून दिली.
Kapil Patil यांनी देखील विधानपरिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटलांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं.
Ambadas Danve हे विधान परिषदेमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावरील (Budget) चर्चेदरम्यान बोलत होते.
Yashomati Thakur यांनी बळवंत वानखडे यांच्या विजयानंतर काढलेल्या रोड शोमध्ये आपण केलेल्या बाणाच्या कृतीचा खास किस्सा सांगितला
Raj Thackeray यांनी पुणे अपघातात प्रकरणी पोर्शे गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणाला निबंधाची शिक्षा दिल्याने न्यायाधिशांवरही ताशेरे ओढले.
Prajakt Tnpure यांनी राहुरीतील तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पाडल्यावरून शिवाजी कर्डीले यांच्यासह सुजय विखेंवर गंभीर आरोप केले आहेत.
Devendra Fadanvis यांनी अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या विरोधकांना टोला लागवाला.
Uddhav Thackeray यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून राज्यातील शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारवर टीका केली आहे.