- Home »
- criticize
criticize
रेड्डींना उमेदवारी म्हणजे नक्षलवादाला पाठिंबा; उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावरून शाहंचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Amit Shah यांनी युपीएचे उमेदवार रेड्डी यांच्यावरून राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.
मुंबईकरांचा भाजपला शुभसंकेत तर ‘पत’ आणि ‘पेढी’ साठी लढणाऱ्यांना मोठा भोपळा
Ashish Shelar यांनी बेस्ट पतपेढी निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनल आणि शशांक राव यांना मोठा विजय मिळाला त्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
याला सावजी आणि तांबडा-पांढरा रस्सा पाजा; वरण-भाताला गरिबांचं अन्न म्हणणाऱ्या अग्निहोत्रीवर भडकली अभिनेत्री
Vivek Agnihotri यांनी मराठी जेवण म्हणजे गरिबांचं आणि शेतकऱ्यांचं जेवण म्हटल्याने अभिनेत्री नेहा शितोळेने संतप्त प्रतिक्रिया दिली
ब्रिटीशांना मदत करणाऱ्यांना जमीन देणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या; शिरसाट रोहित पवारांच्या रडारवर
Rohit Pawar यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. यामागील कारण काय जाणून घ्या...
रोहित पवार आज्यावर गेला आहे, त्याच्या आजोबांनी गेली 50 वर्षे सोनं म्हणून पितळ विकले
Gopichand Padalkar यांनी रोहित पवारांनी त सांगलीतील इस्लामपूरमध्ये बेन्टेक्सचं सोन म्हणत जी टीका केली होती. त्यात टीकेला उत्तर दिले आहे.
काही लोकं बेन्टेक्सचं त्यांचं काय करायचं? हे भाजपच्या खऱ्या सोन्याने पहावं; रोहित पवारांचा पडळकरांवर निशाणा
Rohit Pawar यांनी चंद्रकांत पाटलांचं कौतुक करत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर घणाघाती टीका केली. ते सांगलीमध्ये बोलत होते.
अजित दादा यॉर्कर टाकणारे फास्ट बॉलर, पण ते गावकीसाठी भावकीला विसरले; रोहित पवारांचा टोला
Rohit Pawar यांनी अजित पवारांना टोले लगावले. ते प्रा. डॉ. एनडी पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात पाटील बोलत होते.
लोढा-बिढासारखी माणसं… अन् स्वातंत्र्यदिनीच आहारावर गदा; कबुतरखाना ते मांसविक्री, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray यांनी कबुतरखाने आणि मांसविक्रीवरून महानगरपालिका सरकार आणि मंगलप्रभात लोढा यांच्यावर निशाणा साधला.
आपण मांसाहारी लोकं, अचानक ब्राम्हणवाद… कत्तलखाने बंदीवरून आव्हाड भडकले
Jitendra Awhad यांनी 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्याच्या आदेशावरून राज्य सरकारवर भडकल्याचं पाहायला मिळत आहे.
सत्ता गेल्याने सारासार विवेक गमावलेले आव्हाड-ठाकरे शरद पवारांचा निषेध करणार? कत्तलखाने बंदीवरून भाजपचा सवाल
Keshav Upadhye यांनी ठाकरे आणि आव्हाडांना सवाल केला आहे. कारण त्यांनी 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्यच्या निर्णयावरून टीका केली आहे.