- Home »
- criticize
criticize
आमदारकी, खासदारकी भोगली पण एक शब्द तरी पूर्ण केला का? विखेंचा लंकेंवर निशाणा
Sujay Vikhe यांनी अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेश लंके यांच्यावर अश्वासनांच्या पुर्तीवरून निशाणा साधला आहे.
गरिबांच्या मुलांनी जाब विचारू नये म्हणून… शाहंच्या इंग्रजीबाबतच्या वक्तव्यावर राहुल गांधींचा पलटवार
Rahul Gandhi यांनी अमित शाह यांनी एका कार्यक्रमात बोलताना हिंदीचं समर्थन आणि इंग्रजीच्या वापराला विरोध दर्शवला होता. त्यावर पलटवार केला आहे.
कारखानदार, चोर, दरोडेखोर म्हणूनच अर्थ खात… अन् अजित पवारांवर बोलताना हाकेंची जीभ घसरली
Lakshaman Hake नी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी थेट अजित पवारांनी राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकल्याचं म्हटलं आहे.
राजकारणात एक वर्ग काम न करता केवळ श्रेय घेतो; नगर-मनमाड रस्त्यावरून लंकेंनी विखेंना घेरलं
Nilesh Lanke यांनी नगर शहरातील बहुचर्चित असा नगर-मनमाड रस्त्यावर बोलताना माजी खासदार सुजय विखेंवर टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळालं.
आता शेजारच्यांच्या प्रेमात पडू नका… निळवंडेवरून विखेंचा थोरातांवर निशाणा
Sujay Vikhe यांनी ज्यांनी विरोध केला, त्यांना त्यांची चुक समजली. आता शेजाऱ्यांच्या प्रेमात पडू नका असे प्रतिपादन केले.
मुलाचं दु:ख आईला कळतं मावशीला नाही, पालकमंत्री म्हणून पंकजांचं स्वागत केलं असतं; महबूब शेख यांचा अजित पवारांवर निशाणा
Mahbub Shaikh यांच्याशी लेट्स अप मराठीने त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी बीडच्या पालकमंत्री पदावरून अजित पवारांवर टीका केली.
Video : दादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतचं मर्यादित ठेवलयं; फडणवीसांनी संधी साधत ‘बाण’ सोडला
Devendra Fadanvis यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी अजित पवारांच्या नावाचा उल्लेख करत शरद पवारांना चांगलाच टोला लगावला आहे.
महायुतीने लोकहिताच्या योजना सुरू केल्याने, काही लोकांना पोटशूळ उठलाय; मंत्री विखेंचा राज ठाकरेंना टोला
Radhakrishn Vikhe Patil यांनी महायुतीच्या योजनांवर केलेल्या टीकेवरून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहेे.
मोदी सरकारचा कारभार अख्खी डाळच काळी; कामगार धोरणवरून सपकाळांचं टीकास्त्र
Harshvardhan Sapkal यांनी देशातील कामगार धोरण आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले
औरंगजेबाची कबर खोदायला तुमची मुलं पाठवा, गरीबांची नको; संसदेत राऊतांचा मोदी-शाहांवर जोरदार हल्ला
Sanjay Raut यांनी संसदेत औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून मोदी शहांसह भाजप सरकारचा चांगला समाचार घेतला.