शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षाची महानगरपालिका निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट केली.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबई महानगरपालिका आणि विविध मुद्द्यांवर चर्चा. राज्यातील 6 महानगरपालिका सोबत लढवण्याचा घेतला निर्णय.
Marathi Film Dashavtar चित्रपटाचा विशेष शो ठाकरे कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रभावळकरांची उद्धवजींनी प्रशंसा केली.