एप्रिलपासून जुलैपर्यंत रशियाने 1 लाख 60 हजार सैन्य भरतीचा प्लॅन (Russian Armed Forces) तयार केला आहे.
प्रस्तावावर मतदान घेण्याची गरज पडली तेव्हा अमेरिकेने चक्क रशियासोबत असल्याची घोषणाच करुन टाकली.
जपानने रशियावर अनेक निर्बंध नव्याने लादले आहेत. जपान सरकारने शुक्रवारी या निर्णयाला मंजुरी दिली.
Russia Pakistan : रशियाने स्पष्ट केले आहे की ब्रिक्स संघटनेत (BRICS) सहभागी होण्यासाठी पाकिस्तान करत असलेल्या (Pakistan) प्रयत्नाचे आम्ही समर्थन करू. व्यापार आणि सांस्कृतिक सबंधांना प्रोत्साहन देऊन आपसातील संबंध अधिक मजबूत करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. रशियाचे (Russia) उपपंतप्रधान अलेक्सी ओवरचूक दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांची […]
आपल्या सैनिकांचा सप्टेंबर महिन्याचा पगार देण्यासाठी सुद्धा युक्रेन सरकारकडे पैसे नाहीत. आता युक्रेनने अमेरिकेकडे मदत मागितली
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी युद्ध तत्काळ थांबवण्यास तयार असून तत्काळ युद्धविराम लागू करू असे म्हटले आहे.
जोपर्यंत पीएम मोदी अमेरिकेत आहेत तोपर्यंत रशिया युक्रेवर हल्ला करणार नाही अशी घोषणा पुतिन यांनी केली होती.
युक्रेनने पहिल्यांदाच रशियात घुसून आक्रमण केलं आहे. मागील दोन दिवसांपासून गोळीबार सुरू आहे.
नाटो संघटनेच्या महासचिवपदी नेदरलँड्सचे माजी पंतप्रधान मार्क रुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
युरोपीय संघाने चीनच्या 19 कंपन्यांवर निर्बंध लादले. युक्रेन युद्धासाठी रशियाला हत्यारे दिल्याचा आरोप कंपन्यांवर आहे.