Sanjay Khodke : विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना उमेदवार जाहीर करण्यात आली आहे.
Chandrakant Raghuvanshi : विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघूवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Umesh Patil Rejoin Ajit Pawar Group : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सोलापूरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी (Umesh Patil) मुख्य प्रवक्ते पद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी (Ajit Pawar) जाहीर सभेवेळी केलेल्या वक्तव्यामुळे उमेश पाटील नाराज झाले होते, ते […]
अजित पवारांनी माझ्यामुळे दौरा रद्द केला, असे मी कुठेही बोललो नाही. मी जर तसं बोललो असं मला दाखवून दिलंत, तर राजकारणातून निवृत्ती घेईन.
अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे, असं म्हणत अजिततादांनी उमेश पाटलांचा चांगलाच समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जो कोणी भूमिका घेईल, त्याला त्याची जागा दाखवण्याचे काम पक्ष नक्की करेल, असं तटकरे म्हणाले.
अर्थसंकल्पादरम्यान, 'अनाथांचा नाथ एकनाथ' असं सर्वत्र करण्यात आलं तेव्हा आम्ही विरोध केला नाही अशी आठवण करुन देत राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चपराक दिलीयं.
तानाजी सावंतांना बाहेर काढा, अन्यथा आम्हीच बाहेर पडू या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिलेदार उमेश पाटील यांनी ठणकावलंय.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री लाडकी बाहीण योजनेबद्दल मोठा दावा केला.
मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाला संजय राऊतांचा विरोध होता आता ते धादांत खोट बोलत असल्याचा गंभीर आरोप उमेश पाटलांनी केलायं.