Actress Urmila Kothare Social Media Post : अभिनेत्री उर्मिला कोठारेचा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अपघात झाला होता. यावर आता उर्मिला कोठारेने सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये उर्मिलाने बाप्पाचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये उर्मिला (Urmila Kothare) गणपती बाप्पासमोर नतमस्तक होताना दिसत (Car Accident) आहे. उर्मिलाने भीषण अपघातातून वाचवल्याबद्दल देवाचे आभार मानल्याचं दिसतंय. पोस्टच्या कॅप्शनमध्ये […]