वन नेशन वन इलेक्शन म्हणजे लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्यास सुरुवात झाली आहे, अशी टीका उत्कर्षा रुपवतेंनी केली.
नेहमीप्रमाणे गुप्त मतदानात काँग्रेसची मतं फुटली. इतरांना B टीम म्हणून बदनाम करणारे स्वतःच भाजपाची A टीम निघाले.
Utkarsha Rupawate : वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupawate) यांना पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे.
मी काँग्रेस पक्षात 15 वर्ष थांबले तरीही मला संधी मिळाली नाही. मग आपण नेहमी गप्प बसायचं का ? असा सवाल शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवतेंनी उपस्थित केला.
'करारा जवाब मिलेगा...' या शब्दांत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी कडक इशारा दिलायं.
वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर हे आज कोपरगाव येथे सभा घेणार आहेत.
शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या चारचाकी वाहनावर काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली.
वंचित आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांनी आज संगमनेर तालुक्यातील खंडेश्वर मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली.
Shirdi Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून इच्छुक (Shirdi Lok Sabha Election) असलेल्या काँग्रेस नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी काल काँग्रेसला जोरदार धक्का दिला. पक्षाचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. येथे अद्याप वंचितने उमेदवार दिलेला नाही. जर वंचित आघाडीने उत्कर्षा रुपवते […]
Utkarsha Rupawate Meet Prakash Ambedkar : सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha elections) वारे वाहत असून सर्वच पक्षांकडून आपापले उमदेवारी जाहीर केले जात आहेत. शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha)मतदारसंघातून ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौर यांना उमदेवारी दिली आहे. तर शिंदे गटाने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, शिर्डीतून लढण्यसााठी […]