- Home »
- Vaishnavi Hagawane Death
Vaishnavi Hagawane Death
वैष्णवी हगवणे, लाडक्या बहिणी…मनोज जरांगेंची तुफान बॅटिंग
Manoj Jarange On Ladki Bahin Yojana Vaishnavi Hagawane : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी वैष्णवी हगवणे आणि लाडकी बहीण योजनेवर मोठं भाष्य (Ladki Bahin Yojana) केलं आहे. याप्रकरणी बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलंय की, श्रीमंत लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे हुंड्याचे परिवर्तन व्यवसायात केले पाहिजे. दोन्हीकडचा होणारा खर्च व्यवसायाला द्यायचे. मुली आणि मुलाचे वडील […]
पुणे ते नेपाळ…पोलिसांनी निलेश चव्हाणचं लोकेशन कसं शोधलं? सिमकार्डमुळे मोठा गेम फसला
Vaishnavi Hagawane Case Nilesh Chavan Arrested Update : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील ( Vaishnavi Hagawane Case) आरोपी निलेश चव्हाणला नेपाळ सीमेवरून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. निलेश चव्हाणला ( Nilesh Chavan) अटक करताना तांत्रिक विभागाचं पोलिसांना महत्वाचं सहकार्य लाभलं आहे. खरं तर निलेश वापरत असलेलं सिम कार्ड नेपाळमधील होते, त्यामुळे त्याचा माग काढणं पोलिसांसमोर मोठं आव्हान […]
मोठी बातमी! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; सासरा आणि दीर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी
Vaishnavi Hagawane Father-in-law and brother-in-law remanded police custody : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी (Vaishnavi Hagawane Death) तिच्या सासरच्या मंडळीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane), दीर सुशील हगवणे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी तर नवरा शशांक, नणंद करीश्मा आणि सासू लता यांना एक दिवसाची पोलीस कोठडी (Police Custody) […]
प्रेम प्रकरणापासून छळापर्यंत… मास्टरमाईंड करिश्मा हगवणेच! संपूर्ण कटाचा पोलिसांनी केला पर्दाफाश
Karishma Mastermind In Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीची (Vaishnavi Hagawane) नणंद हीच संपूर्ण कटाची सुत्रधार असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यामुळे आता संपूर्ण हगवणे कुटुंबाच्या अडचणींमध्ये (Pune Crime) मोठी वाढ झाली आहे. वैष्णवीचा छळ करण्यामध्ये तिची नणंद करिश्मा हगवणेच (Karishma Hagawane) पुढे होती. निलेश चव्हाण याचा या संपूर्ण प्रकरणात तिने […]
वैष्णवी हगवणे : उच्च पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून जबरदस्तीने रुखवत खरेदी, गोऱ्हेंचे धक्कादायक खुलासे
Dr. Neelam Gorhe On Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात रोज नवनवीन खुलासे (Vaishnavi Hagawane Case) होत आहेत. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मयुरी जगताप आणि वैष्णवी हगवणे या दोन्ही सूनांच्या तक्रारीवर महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्या म्हणाल्या की, या दोन्ही प्रकरणांमध्ये हगवणे कुटुंबाच्या विरोधात छळाच्या गंभीर तक्रारी आहेत. काल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ […]
निर्लज्जपणाचा कळस!…अटक झाली तरी राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा सुरूच, पश्चाताप नाहीच
Rajendra Hagawane’s arrogance continues After arrest : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात (Vaishnavi Hagawane Death) अटक झाली तरी राजेंद्र हगवणेचा माजोरडेपणा कायम दिसत आहे. जेव्हा पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळून पोलीस ठाण्यात आणलं. तेव्हा ‘तुला पश्चाताप होतोय का?’ असा सवाल त्याला करण्यात आला होता. यावेळी राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) याने नकारार्थी अन् उद्दामपणे […]
Video : अंजली दमानियांकडून पवार कुटुंबावर ट्वीट’वार; करिश्मा हगवणेबरोबर सुनेत्रा पवार अन्…
दमानियांनी या पोस्टसोबत एक व्हिडीओ क्लिप आणि दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये राज्यसभा खासदार
पती घरी नसताना मारहाण अन्…, हगवणे कुटुंबाबाबत मोठ्या सूनेचा धक्कादायक खुलासा
Mayuri Jagtap On Vaishnavi Hagawane Death : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) चर्चेत
वैष्णवी हगवणेंचं बाळ आजी-आजोबांकडे, अजितदादांच्या दोन महिला नेत्यांनी कामगिरी बजावली
Baby should be handed over to Kaspate Ajit Pawar’s Instructions : वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi Hagawane) मृत्युंनंतर वैष्णवीचे नऊ महिन्यांचे बाळ आईपासून पोरकं झालंय. मात्र आईच्या मृत्युंनंतर ते बाळ कुठे गायब केल्याचा दावा केला जात होता. याबाबत वैष्णवीच्या मामांनी धक्कादायक माहिती दिली होती. वैष्णवीचे बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा (Ajit Pawar ) दावा त्यांनी केला […]
राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादीच्या सर्व पदांवरून हकालपट्टी…दोषींवर कडक कारवाई करा, अजित पवारांचे निर्देश
Rajendra Hagawane Expelled From NCP Ajit Pawar Party : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची कालच राष्ट्रवादीच्या सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आलेली (Ajit Pawar) आहे. पक्षातून देखील त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी (Rajendra Hagawane) दिली आहे. राजेंद्र हगवणे यांच्या घरात घडलेली घटना मानवतेला काळीमा फासणारी घटना […]
