मुंबई : अखेर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत प्रवेश झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज (2 फेब्रुवारी) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत भाग घेतला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष […]
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी अखेर पक्षाचा ‘हात’ सोडला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महत्वकांक्षी ‘भारत न्याय यात्रे’च्या पहिल्याच दिवशी देवरा यांनी काँग्रेसचा (Congress) राजीनामा देत असल्याची घोषणा केली. ते आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांना शिवसेनेकडून (Shivsena) शिवसेना […]