MP Election Result 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (MP Election Result 2023) निकाल उद्या 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे. पण काही एक्झिट पोलमध्ये (Exit polls) मध्य प्रदेशचा कौल भाजपाच्या बाजून दाखवला आहे. यावरुन काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ (KamalNath) यांनी मोठे विधान केले आहे. आमचा मतदारांवर विश्वास आहे. एक्झिट पोलची चिंता करण्याची गरज […]
Vasundhara Raje: देशातील पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली होती. दोन दिवसांपूर्वी एक्झिट पोल समोर आले असून यात भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) काटे की टक्कर असल्याचं दिसून आलं. दरम्यान, आता दोन्ही पक्ष अॅक्शन मोडमध्ये आले. एक्झिट पोल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी […]
Gold Rate Hike : दिवाळीचा वर्षातील मोठा सण झाल्यानंतर आता लग्नसराईचा (Gold Rate Hike) हंगाम सुरू झाला आहे. विवाहसोहळा म्हटल्यानंतर सोन्याची खरेदी होतेच. परंतु, यंदा मात्र दिवसेंदिवस सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत. गेल्या काही दिवसांत दररोज म्हटलं तरी सोन्याचे भाव वाढत आहेत. त्यामध्ये आठवडा भरात सोन्याच्या दरात तब्बल दोन हजार रूपायांनी वाढ झाली आहे. त्यामुळे […]
Rajasthan Elections : राजस्थानमध्ये कुणाचं सरकार येणार?, काँग्रेस सत्ता राखणार की कमळ उमलणार? याचा फैसला उद्याच होणार आहे. मात्र त्याआधीच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला (Rajasthan Elections) आहे. काँग्रेस आणि भाजपकडून विजयाचे दावे केले जात आहेत. त्यातच आता राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज नेत्या वसुंधरा राजे (Vasundhara Raje) अॅक्शन मोडध्ये आल्या आहेत. […]
Maratha Reservation: प्रफुल्ल साळुंखे- (विशेष प्रतिनिधी ) : राज्यात राजकीय विचारसरणीचा विचार करता दोन भाग सरळ स्पष्ट दिसतात. काँग्रेस (Congress)-राष्टवादी काँग्रेसच्या ( NCP) बाजूने आदिवासी, मराठ, दलित, मुस्लिम तर शिवसेना भाजपच्या बाजूने ‘माधव’ म्हणजेच माळी ,धनगर ,वंजारी यासोबत हिंदी भाषिक अशी मतदारांची विभागणी होते. गेल्या अनेक वर्षांत पाहिले तर सत्ता येताना पाच ते आठ टक्के […]
मुंबई : मराठवाड्यात कुणबी (Kunbi) नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला […]
Vasundhara Raje : राजस्थान विधानसभा निवडणूक (Rajasthan Election 2023) जाहीर झाल्यापासून दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. 200 जागांसाठी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. काँग्रेस आणि भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राजस्थान निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत चेहरे म्हणजे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot), माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) आणि सचिन पायलट (Sachin Pilot). एकवेळ या […]
Rajasthan Election 2023: भारतीय जनता पक्षाने (BJP) राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत भाजपने 58 उमेदवारांना तिकीट दिले आहे. भाजपने खंडेलामधून सुभाष मील, वल्लभनगरमधून उदय लाल डांगी आणि करौलीमधून दर्शनसिंग गुर्जर यांना उमेदवारी दिली आहे. Maratha reservation : आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबध्द, पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही; CM शिंदे काँग्रेस […]
गुजरातमधील अहमदाबाद गुन्हे अन्वेषण शाखा आणि महसूल गुप्तचर संचालनालय(DRI) कडून मोठी महाराष्ट्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका कारखान्यावर छापा मारुन कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. तब्बल 500 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाला EWS चा पर्याय दिला का? शिंदे सरकारच्या […]
Terrorist : पाकिस्तानातील (Pakistan)उत्तर वझिरिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी मलिक दाऊद (Malik Dawood)नावाच्या एका दहशतवाद्याची (terrorist)हत्या करण्यात आली. तो भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरचा(Masood Azhar) राईट हॅन्ड असल्याचे मानले जात आहे. रोहित पवार लोकसभा लढणार…तर जास्त तयारी करावी लागेल, विखेंचा मिश्किल टोला भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना ठार मारण्याची प्रक्रिया पाकिस्तानमध्ये सुरु झाली आहे.नुकतीच या यादीत दोन […]