Rajsthan CM News : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून राजकीय गदारोळ सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वसुंधरा राजे यांचे पुत्र आणि खासदार दुष्यंत सिंह (Dushyant Singh) यांनी आमदारांना घेरण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या संपूर्ण घडामोडींवर वसुंधरा राजे समर्थक आमदारांनी हे चुकीचं आरोप असल्याचं म्हणत […]
हैदराबाद : तेलंगणातील (Telangana) काँग्रेसच्या विजयाचे नायक म्हटल्या जाणाऱ्या रेवंथ रेड्डी यांनी (Revanth Reddy) राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यासोबतच भट्टी विक्रमार्क यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर अन्य 11 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. (Revanth Reddy took oath as the new Chief Minister of Telangana) असे […]
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी अधिवेशना दरम्यान खोचक टोला लगावला आहे. बावनकुळे म्हणाले की, ‘ रोहित पवांराना योग्यवेळी उत्तर देऊ. काही लोकांना लवकर मोठं व्हायचं असतं. पण राजकारणात आयुष्य जातं. मगच माणूस मोठे होतात.’ त्यांनी ही टीका, रोहित पवारांना बावनकुळे यांच्या कसिनोच्या फोटोवरून […]
PM Modi : उत्तर भारतातील हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांत भाजपला रेकॉर्ड ब्रेक विजय मिळाला आहे. या तिन्ही राज्यांत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याच नावाने मतं मागितली. मोदींच प्रचार, भाजपाची स्ट्र्रटेजी अन् विरोधकांवर प्रहार सारंकाही जुळून आलं. मतदारांनी भाजपाच्या पारड्यात भरभरून मतांचं दान केलं. आता या राज्यात मुख्यमंत्री कोण असेल यावर भाजपात मंथन सुरू […]
New Chief Minister : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात भाजपने (Election Results 2023) विजयाचा झेंडा फडकावला. या हिंदी पट्ट्यातील राज्यात मोदींची जादू चालली. भाजपनं मध्य प्रदेश तर राखलंच शिवाय छत्तीसगड आणि राजस्थानातून (Rajasthan CM) काँग्रेसला सत्तेतून बेदखल केलं. भाजपाच्या या प्रचंड यशानंतर आता राज्याची कमान कुणाच्या हाती द्यायची यावर भाजपात मंथन सुरू आहे. […]
Sukhdev Singh Gogamedi : राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi) यांची तब्बल 17 गोळ्या घालून निर्घृण हत्या केली आली आहे. जयपूरमधील शामनगर इथल्या निवासस्थानी सुखदेव सिंह गोगामेडी होते. याचदरम्यान चर्चा करण्याच्या बहाण्याने अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवर येत त्यांच्यावर हल्ला केला आहे. घटनेनंतर सुखदेव सिंह यांना तत्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र […]
Sukhdev Singh Gogamedi : राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी(Sukhdev Singh Gogamedi) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोगामेडी यांच्यासह इतर दोघांवर अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून सुखदेव सिंह यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. जयपूरमधील शामनगर इथल्या निवासस्थानी सुखदेव सिंह गोगामेडी होती. याचदरम्यान अज्ञात […]
Rohit Pawar On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी स्वत:च्या काकांसोबत जे केलं, ते जगाला माहिती, मी कधीच काकांविरोधात काम केलं नसल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांना चांगलच सुनावलं आहे. दरम्यान, विचार मंथन शिबीरातून रोहित पवार यांच्यावर अजित पवार गटाच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात आली. या टीकेला प्रत्युत्तर […]
Rajasthan Election : उत्तर भारतातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि लोकसभा निवडणुकीतही राजकीय पक्षांना ‘टॉनिक’ देणारं राज्य (Rajasthan Election) म्हणजे ‘राजस्थान’. याच राजस्थानातील काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्यात भाजप यशस्वी होताना दिसत आहे. काँग्रेसचे जादूगर म्हणवले जाणारे अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांची जादू मात्र चालली नाही. निवडणुकीचं बदललेलं वारं ओळखून मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त दरात गॅस सिलिंडर, […]
Five Big Reasons Behind Victory In Rajasthan Election : लोकसभा निवडणुकांपूर्वी सेमीफायन म्हणू बघितल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Rajasthan Assembly Election) राजस्थानमध्ये भाजपचा विजय जवळपास निश्चित झाले आहे. या विययानंतर राजस्थानमध्ये गेल्या 25 वर्षांपासून चालत आलेली सत्ता बदलाची परंपरा यावेळीही बदललेली नाहीये. काँग्रेसच्या हातून सत्ता काबीज करत आता राजस्थानमध्ये भाजप सत्ता स्थापनेच्या मार्गावर असून, […]