Uddhav Thackeray : आज राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीची (INDIA Alliance) महत्वाची बैठक पार पडत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Election) या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत आहेत. या बैठकीआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत माहिती दिली तसेच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र […]
Diya Kumari : गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्या नावे जाहीर झाली आहेत. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे सिंधिया (Vasundhara Raje) यांना मुख्यमंत्री पदाचे सिंहासन मिळाले नाही. भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) हे मुख्यमंत्री असतील तर सोबत दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यापैकी एका उपमुख्यमंत्र्यांचे थेट राजघराण्याशी संबंध आहेत. जयपूर (पूर्वी आमेर) राजघराण्याशी संबंधित […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशातच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) राज्यभर दौरा करीत आहेत. दौऱ्यादरम्यान आयोजित सभेतून मनोज जरांगे राज्य सरकारसह ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेत आहेत. आज ते बीड दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान अचानक त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती खालावल्याने […]
Government Schemes : महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra)2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावेळी (Budget)एक अत्यंत महत्त्वाची योजना सुरु केली आहे. या योजनेला लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana )2023 असं नाव दिलं आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलींच्या शिक्षणाच्या (Education)मदतीचं उद्दिष्ट ठेऊन सुरु केला आहे. किंग खानने दाखवली दुसऱ्या ‘ओ माही’ गाण्याची झलक; पुन्हा एकदा दिसणार […]
Vasundhara Raje Scindia as CM: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मजबूत नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी भाजपकडे वेगळीच मागणी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, (Vasundhara Raje Scindia) यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्यालाच एका वर्षासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली. त्यानंतर त्या स्वतः हे पद सोडणार आहेत. या सोबतच पक्षनेतृत्वाने त्यांना सभापती करण्याची […]
BJP CM Face : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात भाजपने (Election Results 2023) विजयाचा झेंडा फडकावला. या हिंदी पट्ट्यातील राज्यात मोदींची जादू चालली. भाजपनं मध्य प्रदेश तर राखलंच शिवाय छत्तीसगड आणि राजस्थानातून (BJP CM Face) काँग्रेसला सत्तेतून बेदखल केलं. भाजपाच्या या प्रचंड यशानंतर आता राज्याची कमान कुणाच्या हाती द्यायची यावर भाजपात मंथन सुरू […]
Rajasthan CM : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात भाजपने (Election Results 2023) विजयाचा झेंडा फडकावला. या हिंदी पट्ट्यातील राज्यात मोदींची जादू चालली. भाजपनं मध्य प्रदेश तर राखलंच शिवाय छत्तीसगड आणि राजस्थानातून (Rajasthan CM) काँग्रेसला सत्तेतून बेदखल केलं. भाजपाच्या या प्रचंड यशानंतर आता राज्याची कमान कुणाच्या हाती द्यायची यावर भाजपात मंथन सुरू आहे. मध्य […]
Mahua Moitra : माझ्याविरोधात कोणताही पुरावा नाही पण मी गौतम अदानींचा मुद्दा उठवला, पुढील काळातही उठवणारच.. माझ्याविरोधात कोणताही रोख स्वरुपातील पुरावा नसल्याचं विधान तृणमुलच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी स्पष्ट केलं आहे. कॅश फॉर क्वेरी प्रकरणी खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. #WATCH | "This Lok Sabha has also […]
BJP Announces Observers For MP Rajasthan And Chhattisgarh For CM Face : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्रीपादाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यातच आता तिन्ही राज्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपनं निरीक्षकांची नावे जाहीर केली असून, हे निरीक्षक प्रत्येक राज्यातील आमदारांशी बोलून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार आहेत. राजस्थानची जबाबदारी […]
Amol Mitkari on Devendra Fadanvis : माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले. ते अधिवेशनात सत्ताधारी बाकावर बसले. यामुळे ते अजित पवार गटात सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोधकांना घेरले आहे. त्यांचा रोख हा भाजपकडे होता. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये […]