तुम्हाला गाड्याच फोडायच्या असतील तर शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्या फोडा, असं आवाहन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलंय. परभणीत आयोजित सभेत ते बोलत होते.
Prakash Ambedkar : आरक्षणाबद्दल सरळ भूमिका घेण्यास राजकीय पक्ष घाबरतात का ? असा सवाल आज वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश
Sassoon Hospital : गेल्या वर्षभरापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारा पुणे (Pune) जिल्ह्यातील ससून रुग्णालय (Sassoon Hospital
IAS Pooja Khedkar : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) प्रकरणात आता एक मोठी बातमी
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. SC, ST ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा
Utkarsha Rupawate : वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupawate) यांना पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे.
Lok Sabha Election शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या दोन गटामध्ये असलेली हि निवडणुक वंचित बहुजन आघाडीच्या एन्ट्रीने तिरंगी झाली.
VBA denied AB form to Afsar Khan : महाविकास आघाडीशी (Mahavikas Aghadi) चर्चा फिस्टकटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) अनेक जागांवर आपले उमेदवार जाहीर केले होते. मात्र, आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख असतांना वंचितने छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha) जाहीर केलेले उमेदवार अफसर खान ( Afsar Khan) यांना एबी […]
Shirdi Lok Sabha Election : शिर्डी लोकसभा निवडणुकीत आज वंचित बहुजन आघाडीच्या एन्ट्रीने येथील निवडणूक आता तिरंगी झाली आहे. वंचित आघाडीने उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर आज उत्कर्षा रुपवते सकाळी राहता येथे निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उत्कर्षा रुपवते यांनी मागील आठवड्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांची भेट […]
Shirdi Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून इच्छुक (Shirdi Lok Sabha Election) असलेल्या काँग्रेस नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी काल काँग्रेसला जोरदार धक्का दिला. पक्षाचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. येथे अद्याप वंचितने उमेदवार दिलेला नाही. जर वंचित आघाडीने उत्कर्षा रुपवते […]