Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नवीन निवडणूक चिन्हांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. आंबेडकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही […]
Lok Sabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम जाहीर केला. राज्यात मात्र अजूनही महाविकास आघाडीतील तिढा मिटलेला नाही. वंचित आघाडीला किती जागा द्यायच्या यावरही एकमत झालेले नाही. वंचित बहुजन आघाडीने (VBA) ज्या 27 जागांचा प्रस्ताव दिला होता तो महाविकास आघाडीला मान्य नाही. आघाडीने या 27 मधील चार […]
Sharad Pawar On Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वातावरण तापलं आहे. सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. मात्र जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतील महत्वाचा मानला जाणारा घटक पक्ष वंचित बहुजन आघाडीचा (VBA) आकड्यांचा खेळ जुळत नसल्याचं दिसून येत आहे. त्यावर बोलतान शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) शब्दच दिला […]
Vanchit Bahujan Aghadi : मागील काही दिवसांपासून राज्यातील सर्वच पक्षांकडून आगामी निवडणुकीसाठी (Loksabha Election) जोरदार तयारी सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे महायुतीच्या घटक पक्षांच्या बैठका तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्षांच्या नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु असल्याचं दिसून येत आहे. नूकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीकडून जागावाटपाच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त करण्यात […]
VBA : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. अशातच विरोधी पक्षातील महत्वाचा मानला जाणारा वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या भूमिकेकडे सत्ताधाऱ्यांसह सर्वच पक्षांचं लक्ष लागून होतं. अखेर वंचित बहुजन आघाडीने (VBA) महाविकास आघाडीच्या (MVA) गोठात सामिल होण्याच निर्णय घेत जागावाटपाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. मात्र, जागावाटपाच्या […]
Lok Sabha elections : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मुंबईत आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचाही (Vanchit Bahujan Aghadi) सहभाग होता. याच बैठकीत वंचितने महाविकास आघाडीला एक प्रस्ताव दिला. यात वंचितने जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळं […]
Prakash Ambedkar : यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी राज्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्रित निवडणुका लढवत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा महाविकास आघाडीत सहभाग होणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी मविआला लोकसभेच्या प्रत्येकी बारा जागा लढण्याचा फॉर्म्युला दिला. मात्र, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) समावेश […]