सुनेत्रा पवारांना पाडण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या झेंडेंना उमेदवारी देणे ही वैचारिक दिवाळखोरी - विजय शिवतारे
बारामतीची जागा मी लढलो असतो तर एक हजार टक्के निवडून आलो असतो असे म्हणत विजय शिवतारे यांनी पुन्हा अजितदादांना डिवचले आहे.
एक लाख लोकांची सभा कुणीही घेऊन दाखवा, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना ओपन चॅलेंज दिलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हटलं नसल्याचं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
Vijay Shivtare : लोकांनी आमची दुश्मनी पाहिली आता दोस्ती बघा, या शब्दांत शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत झालेल्या वादानंतर पक्का शब्द दिला आहे. दरम्यान, बारामती लोकसभेसाठी (Baramati Loksabha) अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका विजय शिवतारेंनी घेतली होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या […]
Ajit Pawar Comment on Vjiay Shivtare : निवडणूक लढण्याचा इरादा पक्का करत महायुतीत खळबळ उडवून देणाऱ्या माजी मंत्री विजय शिवतारे यांनी (Vijay Shivtare) काहीच दिवसांत माघार घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर या नेते मंडळींचे हसऱ्या चेहऱ्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे आता विजय शिवतारे बारामतीत महायुतीच्या […]
Baramati Lok Sabha Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती मतदारसंघात (Baramati constituency) निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी काल (दि. 9 एप्रिल) बारामती दौऱ्यादरम्यान एका मेळाव्याला संबोधित केले. या मेळाव्यात अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. विजय शिवतारेंना (Vijay Shivtare) बारामती मरदारसंघातून उमेदवारी मागे […]
Vijay Shivtare Viral Letter : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघातून युटर्न घेतल्यानंतर त्यांच्यावर टीकेची तोफ डागण्यात येत आहे. विजय शिवतारेंना अनेक सवाल करण्यात येत असून सोशल मीडियावर कार्यकर्त्यांकडून प्रश्नांचा भडीमार करणारं पत्रच व्हायरल झालं आहे. याच पत्राला शिवतारे समर्थकांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. विजय शिवतारे यांचे पुरंदरमधील […]
Vijay Shivtare : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात वेगाने अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. सर्वांना धक्का देत शिवसेनेच्या (Shiv Sena) विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अचानक बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha constituency) माघार घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता विजय शिवतारे यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर (Social […]
Vijay Shivtare U turn राजकारणात विरोधकांवर हल्ला करताना इतकेही पुढे जाऊ नये की तेथून इंचभर सुद्धा मागे फिरणे मुश्किल व्हावे, असा वडिलकीचा सल्ला अनेक ज्येष्ठ राजकारणी देतात. राजकारण हे नेहमीच तडजोडींचे असते. पण ती तडजोड विश्वासार्ह वाटणे तितकेच महत्वाचे. तडजोड केल्यानंतर आपलाच मोहरा त्यात बळी जायला नको, ही एक खबरदारी घ्यावी लागते. असाच अनुभव पुरंदरचे […]