Patole VS Vadettivar in Congress : कॉंग्रेसमध्ये सध्या अंतर्गत धुसफुस पाहायला मिळत आहे. मात्र कॉंग्रेला अशी गटबाजी आणि अंतर्गत वाद काही नवा नाही. गेल्या काही दिवसांपुर्वीच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी याची चांगलीच प्रचिती आली कारण थेट सत्यजित तांबेंच्या उमेदवारी वरूनच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि तांबे पिता-पुत्र आमनेसामने आले होते. त्यातून बंडखोरी, निलंबन आणि प्रदेशाध्यक्षांशी असलेला […]
Vijay Wadettiwar vs Nana Patole : काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील सुप्त संघर्ष बाहेर येताना दिसत आहे. या दोन्ही नेत्यांत चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर पटोले यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही नेत्यांतील वाद अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रदेशाध्यक्ष […]
लेट्सअप विशेष- विष्णू सानप Pune LokSabha ByElection : काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचं निधन झालं होतं. बापटांच्या निधनानंतर पुण्याच्या पोटनिवडणुकीची मोठी चर्चा सुरु झाली आहे. अनेकांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले आहेत तर काहींनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण यामध्ये भाजपचा उमेदवार कोण असेल याची मोठी […]
Chagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतल्यानंतर आता पक्षातील कार्याध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचा कार्याध्यक्ष कोण असणार असा प्रश्न आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मी स्वतः कार्याध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ (Chagan […]
Vijay Wadettiwar : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Market Committee Elections) अनेक ठिकाणी काँग्रेस आणि भाजप अशी युती झाली होती. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काही ठिकाणी कारवाईही केली होती. या मुद्द्यावर आता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पटोले यांचे नाव न घेता टोला लगावला. वडेट्टीवार […]
Sujay Vikhes Prajakt Tanpura Is Shocked : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार विद्यमान संचालकांनी खा.डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्या एकाधिकार शाही व मनमानी कारभाराला कंटाळून भाजपा प्रणित विकास मंडळात प्रवेश केला. राहुरी येथे भारतीय जनता पार्टी व विकास मंडळाच्या कृषि उत्पन्न बाजार समिती संभाव्य उमेदवार […]
Vijay Wadettiwar : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी ‘ईडी’ धाक दाखवून पाडले. त्यातूनच एकनाथ शिंदे यांचे राज्यात सरकार आणले. सत्तेसाठी प्रभू श्रीराम यांच्या नावाचा वापर केला. पण, स्वार्थासाठी यांनी महापुरुषांचा गैरवापर केला आहे. परंतु, भाजपला प्रभू श्रीरामच कोणताच देव पावणार नाही, असा सणसणीत टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला. नागपूर येथे महाविकास […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे लाईफलाईन या अस्तित्वात नसलेल्या कंपनीला पुण्यातील शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिल गेलं. त्यामुळे १०० कोरोना रुग्णाचे शारीरिक नुकसान संजय राऊत यांच्या भागीदार सुजित पाटकर यांच्यामुळे झालं आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. या कंपनीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या […]
Vijay Wadettiwar Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्रि आणि आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya tour) गेले होते. या दौऱ्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी या दौऱ्याला फालतूगिरी म्हटलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला. रामभक्त तुम्हाला तुमची जागा […]
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chatrapati Sambhaji Nagar Riots) घडलेल्या दंगलीप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. राम नवमीच्या दिवशी संभाजीनगरमधील किराडपुरा भागात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीचे दगडफेकीत रूपांतर झालं होतं. त्यानंतर दगडफेक आणि पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्याचा प्रकार घडला. दरम्यान, या प्रकरणी चारशे ते पाचशे जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले. रामायणचे अभिनेते […]