प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा सत्तेत सहभागी झाल्यांनतर राज्य सरकारने सहकारी संस्था आणि सभासद बाबत २०२३ चा अध्यादेश मागे घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या बहुतांश सहकारी संस्था विशेष करून साखर कारखान्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा होता. या निर्णयानुसार ज्या सहकारी संस्थांमध्ये एखादा सदस्य सलग पाच वर्ष सर्वसाधारण सभेत […]
Pravin Tarade : अभिनेते प्रमोद शेलार. संजय जमखंडी, अमिर तडवळकर, शंतनु मोघे आणि अभिनेत्री शर्मिला शिंदे यांच्या ‘सफरचंद’ या नाटकाचे प्रयोग सध्या राज्यात अनेक ठिकाणी होत आहेत. या नाटकाचं दिग्दर्शन राजेश जोशी यांनी केलं आहे. तर या नाटकाचं नेपथ्य प्रविण भोसले यांनी केलं आहे. त्यांच्या या नाटकाचं कौतुक दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट […]
कॅगचा अहवाल समोर आला असून या अहवालातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या(Nitin Gadkari) खात्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यावरुन आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कॅगच्या अहवालातून समोर आलेला भ्रष्टाचार शिष्टाचार आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरतंय? सिनेटची निवडणूक रद्द केल्यानं मनसेचा थेट […]
Ahmednagar News : राज्याच्या राजकारणात सध्या दर दिवशी काहीना काही घडतच आहे. यातच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक पक्षांमध्ये काहीशी चलबिचल देखील सुरू आहे. याच परिस्थितीवर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी मोठे भाष्य केले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले. यातच आता काँग्रेसमध्ये देखील लवकरच फूट पडेल, असा दावा […]
Rohit Sharma Video : इंडियन क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा सध्या एकही सामना खेळताना पाहायला मिळत नाही. कारण कर्णधार 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपच्या तयारीत व्यस्त आहे. रोहित शर्माने स्पर्धेपूर्वी जिममध्ये भरपूर घाम गाळल्याचे पाहायला मिळत आहे. आशिया कपसाठी रोहित शर्माने जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या आशिया चषकात भारताला सुपर-4 टप्प्यातून बाहेर पडावे […]
Ashish Shelar criticized Uddhav Thackeray : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर भाजप आणि ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप जोरात सुरू झाले आहेत. भाजप-शिवसेना ही अनेक वर्षांपासूनची युती कुणामुळे तुटली हा मुद्दा चर्चेत आला असून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना जबाबदार धर आहेत. त्यानंतर आता या मुद्द्यावर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी युती शिवसनेमुळेच तुटली असा दावाकर राष्ट्रवादी […]
Trimbakeshwar VIP Darshan : अधिक मासानिमित्त त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) महादेवाच्या दर्शनासाठी रोजच भाविकांची गर्दी होत आहे. त्यातच व्हीआयपी दर्शनामुळे (VIP Darshan) सर्वसामान्य भाविकांना तासनतास दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागले. भाविकांची ही अडचण लक्षात घेऊन त्र्यंबक देवस्थान ट्रस्टने त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन आजपासून 15 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयातून केंद्रीय आणि राज्य स्तरावरील राजशिष्टाचार […]
Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून सरकारवर तुफान हल्लाबोल सुरू केला आहे.आता त्यांनी आमदार रवी राणा यांच्यावर घणाघाती टीका करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. वडेट्टीवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कर्नाटकमध्ये भाजपने बजरंगबलीच्या नावावर मते मागितली पण, बजरंगबलीसुद्धा त्यांना वाचवू शकले नाहीत. तेथे इतका मोठा […]
Ajit Pawar News : अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटात नाराजी वाढल्याच्या बातम्या रोजच येत आहेत. अजित पवार यांनी काल मंत्रालयात घेतलेल्या बैठकीचा विषय चांगलाच गाजला. मु्ख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोल्डवॉर सुरू असल्याच्या बातम्या आल्या. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीचे झेंडावंदन आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सीएमच्या खुर्चीवर डोळा असल्याच्या बातम्यांची भर पडली. राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या […]
Sangali Police : ऑनलाईन भेटलेल्या व्यक्तींसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवहार केल्याने अनेकांची फसवणूक झाल्याचे आपण पाहतो. असंच जास्त फायद्याचे आमिष दाखवून, एका टेलीग्राम ग्रुपच्या माध्यमातून, ऑनलाईन गुंतवणुकीतून फसवणूक झाल्याचा प्रकार सांगलीमध्ये उघडकीस आला आहे. सांगली पोलिसांनी तक्रारीनंतर याचा तपास सुरू केला आहे. ( Fraud by Telegram Group in Sangali Police Investigating ) मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यात […]