- Home »
- Viral Video
Viral Video
Video: पुणे पालिकेचा प्रताप; पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये ओतलं काँक्रिट, संतापजनक व्हिडिओ व्हायरल
रस्ते खड्डेमय झालेले असताना पुणे महापालिका त्या खड्ड्यांमध्ये सिंमेंट ओतत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोकांकडून संताप व्यक्त.
पुण्यात नागरिकांना चक्क बंदुकीने मारहाण; बनावट पोलिसाला विश्रामबाग पोलिसांकडून अटक
भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळवला. दरम्यान, वाहतूक नियोजन करणारा पोलीस नागरिकांना बंदुकीने मारहाण करत असल्याचे पाहायला मिळतय.
Video : मोदींना स्टॅडिंग ओव्हेशन देताना गडकरी खरचं उभे राहिले नाही का?; नेमकं सत्य काय…
लोकसभा निवडणुकीनंतर आज (दि.7) संविधान भवनमधील सेंट्रल हॉलमध्ये नरेंद्र मोदींच्या नावाला NDA आघाडीतील नेत्यांनी एकमताने पाठिंबा दिला.
Sonu Sood: 10 वर्षाच्या मुलाच स्वप्न साकार करण्यासाठी सोनू सूद ठरला देवदूत, म्हणाला…
Sonu Sood: अभिनेता सोनूनं कोरोना काळात अनेकांना सढळ हाताने मदत केली. कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांसाठी सोनू तर मसीहाच ठरला होता.
Play School Fees: प्ले स्कूलची फी चक्क सव्वा चार लाख रुपये, पोस्ट व्हायरल; सीए म्हणतो,माझ्या संपूर्ण शिक्षणापेक्षा…
Play School Fees: आजच्या या महागाईच्या काळात आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालकांची धडपड सुरु असते. गेल्या काही वर्षात देशात शिक्षणाचा खर्च झपाट्याने वाढल्याने अनेकांचे बजेट देखील बिघडले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दिल्लीतील एका सीएने आपली वेदना मांडून वाढत असणाऱ्या शिक्षणाच्या खर्चावर […]
बॉलिवूडचं सर्वात हॉट कपल पुन्हा एकत्र… तब्बल 20 वर्षांनी मिटलं इम्रान अन् मलिकामधील अंतर
Emraan Hashmi Mallika Sherawat Hug: इमरान हाश्मी (Emraan Hashmi ) आणि मल्लिका शेरावत (Mallika Sherawat ) यांच्यातील भांडण सर्वांनाच माहिती आहे. 20 वर्षांपूर्वी मर्डर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इम्रान आणि मल्लिका यांच्यात जोरदार भांडण झाले होते. आता अखेर सर्व काही विसरून इम्रान आणि मल्लिका पुन्हा मित्र बनले आहेत. दोघांचा मिठी मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल […]
Swapnil Joshi: म्हणून स्वामींचं महत्त्व खूप आहे… अभिनेता रमला स्वामींच्या निस्सीम भक्तीत
Swapnil Joshi On Swami Samarth: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा अभिनेता म्हणून स्वप्निल जोशी (Swapnil Joshi )ओळखला जातो. स्वप्निल त्याच्या चित्रपटांसोबतच सोशल मीडिया (Social media) पोस्टमुळे देखील चर्चेत असतो. नुकताच स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन पार पडला अभिनेता- निर्माता स्वप्नील जोशी हा स्वामी भक्त आहे हे सगळ्यांना माहीत आहे. त्याने […]
Video: चाहत्याला मारलं, मग फोनच फेकून दिला; लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्यचं गैरवर्तन
Aditya Narayan’s Concert: गायक आदित्य नारायणचा (Aditya Narayan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आदित्य (Viral Video) भिलाईमध्ये एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना दिसत आहे. कॉन्सर्ट सुरू असताना आदित्यने एका चाहत्याचा फोन हिसकावून फेकून दिला. त्याचे हे वागणे चाहत्यांना आजिबात आवडले नाही आणि यूजर्स त्याला या कारणावरून मोठ्या […]
Viral Video : राहत फतेह अली खान यांची विद्यार्थ्याला चपलेने मारहाण… मग तो म्हणाला “आम्ही तर गुरू-शिष्य”
Rahat Fateh Ali Khan : पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांचा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. यात ते त्यांच्या विद्यार्थ्याला चपलेने मारत असल्याचे दिसून येत आहे. तसेच टेबलवर ठेवलेली बॉटल कुठे गेली? असेही त्याला विचारत आहेत. या व्हिडिओमुळे राहत फतेह अली खान यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. दरम्यान […]
Nupur Shikhare: ना घोडा ना फेटा, जीमवेअरमध्ये लग्नाची वरात घेऊन आला आमिरचा जावई
Nupur Shikhare Wedding Viral Video: आमिर खानची मुलगी इरा खानचे (Ira Khan) लग्न झाले. तिने फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्न केले आहे. तिच्या लग्न सोहळ्याला अंबानी कुटुंबातील अनेक बड्या व्यक्तींनी आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्नाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर (social media) सध्या विषय ठरत आहेत. नुपूरच्या हटके वरातीनं चाहत्यांच लक्ष […]