Anushka Sharma Pregnancy: अनुष्का शर्मा (Anushka Sharma ) आणि विराट कोहली (Virat Kohli) नेहमीच जोरदार चर्चेत असतात. सध्या या कपलच्या दुसऱ्या बाळाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. (Anushka Sharma Pregnancy) अभिनेत्रीच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबाबत सातत्याने बातम्या येत आहेत. मात्र अद्याप या जोडप्याने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या सगळ्यात आता सोशल मीडियावरून एक संकेत मिळत आहे […]
Gautam Gambhir controversy in Cricket : भारतीय क्रिकेटमध्ये माजी खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचे मोठे नाव आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर गंभीरने राजकारणात नवी इनिंग सुरू केली. सध्या तो भाजप खासदार आहे. राजकारणात असला तरी तो अजूनही क्रिकेटशी जोडलेला आहे. वादांशीही गंभीरच नातं जुनच आहे. कधी स्वतःच्या संघातील सहकारी तर कधी विरोधी संघातील खेळाडू तर […]
IND Vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी 17 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली टीम इंडियाचा भाग नसेल. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार विराट कोहली (Virat Kohli) वैयक्तिक कारणांमुळे खेळू शकणार नाही. याशिवाय भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या मालिकेतील आगामी सामन्यांचा भाग असणार नाही. या […]
Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन (IND vs ENG Test Series) कसोटी सामन्यात विराट कोहली संघात (Virat Kohli) नव्हता. वैयक्तिक कारणांमुळे त्याने या दोन सामन्यांतून माघार घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात तो खेळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता भारतीय चाहत्यांचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. उर्वरित सामन्यांतही विराट कोहली […]
IND vs ENG Test Series : भारत आणि इंग्लंड दरम्यान भारतात पाच कसोटी (IND vs ENG Test Series) सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना येत्या 15 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. या मालिकेत आतापर्यंत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकत बरोबरी साधली आहे. तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला (Team India) दुखापतीने ग्रासले आहे. केएल राहुल […]
Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन (IND vs ENG Test Series) कसोटी सामन्यात विराट कोहली संघात (Virat Kohli) नव्हता. वैयक्तिक कारणांमुळे त्याने या दोन सामन्यांतून माघार घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात तो खेळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता भारतीय चाहत्यांचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीतही […]
Virat Kohli Anushka Sharma Second Child: अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma ) प्रेग्नेंसीबद्दल अनेक महिन्यांपासून सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती, अखेर आता त्या चर्चेला जवळपास पुष्टी मिळाली आहे. अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) गोड बातमी सांगितली आहे. Ab De Villiers said – […]
Virat Kohli IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना विशाखापट्टणम (IND vs ENG) येथे सुरू आहे. या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातून विराट कोहलीने (Virat Kohli) माघार घेतली होती. तसेच रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) दुखापतग्रस्त झाल्याने तेही या सामन्यात नाहीत. तिसऱ्या सामन्यात विराट उपलब्ध […]
Virat Kohli One Day Cricketer of the Year : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) वनडे क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्कारावर विराटने (Virat Kohli) सलग चौथ्यांदा नाव कोरलं. आयसीसीने नुकतेच वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जाहीर केला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स […]
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून पहिला (IND vs ENG) कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत इंग्लिश फलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. तरी देखील भारतीय खेळपट्ट्यांवर पहिल्याच दिवशी 200 पेक्षा जास्त धावा करण्यात इंग्लंडचा संघ यशस्वी ठरला. या सामन्यात इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जो रूटने (Joe Root) एक विक्रम […]