आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तीन भारतीय आहेत.
IND VS BAN : बांगलादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे.
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने नुकतेच (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सोळा वर्षे पूर्ण केली.
भारतीय संघातील अनेक दिग्गज खेळाडू हे दुलीप (Duleep Trophy 2024) ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. हे सामने बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी मैदानावर.
India VS Sri Lanka 2nd Odi : लंकेने भारताला 208 धावांवर बाद करत सामना 32 धावांनी जिंकलाय. लंकेने भारतासमोर 241 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
गौतम गंभीर दीर्घ काळ प्रशिक्षक पदावर राहणे शक्य नाही, असे वक्तव्य माजी खेळाडू जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) म्हणाला.
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणारा देश भारत आहे. ५० ओवर्सच्या सामन्यात भारतीय संघाने आतापर्यंत ३१९ शतके केली आहेत.
माजी प्रशिक्षक राहुल द्रविडनंतर आता टीम इंडियाला माजी सलामीवीर गौतम गंभीरचे मार्गदर्शन मिळणार आहे.