- Home »
- Virat Kohli
Virat Kohli
IND vs ENG : विराटच्या जागी कोण? ‘या’ दोन खेळाडूंमध्ये स्पर्धा; BCCI लवकरच करणार घोषणा
IND vs ENG : Virat Kohli : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आता विराटच्या जागी […]
IND vs AFG : आज दुसरा सामना, विराटचे कमबॅक! ‘या’ खेळाडूचा पत्ता होणार कट
IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा टी 20 सामना (IND vs AFG) आज खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. तर दुसरीकडे सामना जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याचा अफगाणिस्तान (Afghanistan) संघाचा प्रयत्न असेल. पहिल्या टी 20 सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) नव्हता. आजच्या सामन्यात मात्र तो खेळणार […]
IND vs AFG: टी-20 मालिकेसाठी रोहित, कोहलीचे संघात ‘कमबॅक’; गोलंदाजीमध्ये मोठे बदल
India vs Afghanistan T20 Series : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी (India vs Afghanistan T20 Series) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीचे पुन्हा टी-20 संघात कमबॅक झाले आहे. तर संघाची जबाबदारी पुन्हा एकदा रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात आली आहे. शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वालला संघात स्थान मिळाले आहे. तर ऋतुराज […]
IND vs SA:आफ्रिकेसमोर फलंदाजांचे सपशेल लोटांगण ! पहिल्या कसोटीत भारताचा दारुण पराभव
Centurion Test : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा (India) दारुण पराभव झाला आहे. पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि 32 धावांनी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली. पहिल्या डावात केएल राहुल आणि दुसऱ्या डावात विराट कोहलीची झुंजार खेळी वगळता इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरलेत. दोन कसोटी […]
फतवा Review : जातीय भेदभावातील वास्तव अधोरेखित करणारी प्रेम कहाणी
मुंबई : एखादी गोष्ट नामंजूर असेल की त्या विरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. ‘फतवा’ हेच शिर्षक असलेला मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. एक हटके प्रेम कहाणी या चित्रपटात पाहायला मिळतेय. निया आणि रवी यांच्या प्रेमाची ही अनोखी गोष्ट आहे. प्रतिक गौतम आणि श्रद्धा कदम ही जोडी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर समोर आलीय. मुख्य म्हणजे […]
